smriti mandhana

IND vs IRE : टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक, DLSमेथडनुसार आयर्लंडवर विजय

 India vs Ireland women, T20 World Cup 2023: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आयर्लंडचा डकवर्थ लूईस नियमानुसार 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे.

Feb 20, 2023, 09:57 PM IST

IND vs IRE : 'नॅशनल क्रश'च शतक हुकलं, पण टीम इंडियाला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवलं

India vs Ireland women : टीम इंडियाच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करून 6 विकेट गमावून 155 धावा ठोकल्या आहे. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या 87 धावांच्या बळावर टीम इंडियाला ही धावसंख्या गाठता आली आहे.

Feb 20, 2023, 08:12 PM IST

India vs Ireland Women T20 WC : आज भारत-आयर्लंड थरार रंगणार, जाणून घ्या कोणाचं पारडं जड?

India vs Ireland Women T20 WC:  महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला.

Feb 20, 2023, 09:05 AM IST

पुन्हा 18 नंबरची जर्सी RCB ची कॅप्टनसी सांभाळणार, खुद्द Virat Kohli ने केली घोषणा!

WPL 2023: आता आयसीबीने कॅप्टनची घोषणा (RCB Announce captain) केली आहे. सर्वांना अपेक्षित होतं तेच नाव समोर आलंय...

Feb 18, 2023, 12:00 PM IST
Smriti Mandhana Celebration After Getting Biggest Bid For WPL Auction PT1M9S

Video | आयपीएल लिलावात स्मृती मनधानावर विक्रमी बोली

Smriti Mandhana Celebration After Getting Biggest Bid For WPL Auction

Feb 14, 2023, 05:45 PM IST

WPL लिलावात अर्जुन तेंडूलकरची गर्लफ्रेंड UNSOLD, Mumbai Indians नेही बोली लावली नाही

Arjun Tendulkar Girlfriend in WPL Auction : भारताची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या लिलावात सर्वांत महागडी ठरली आहे. कारण तिला रॉयल चॅलेंजर बंगळूरूने 3.4 करोडमध्ये विकत घेतले आहे. या लिलावात अर्जुन तेंडूलकरची (Arjun Tendulkar) गर्लफ्रेंड अनसोल्ड ठरली आहे. एकाही संघाने तिला खरेदी करण्यात रस दाखवला नाही आहे. ही खेळाडू कोण आहे? व तिची कामगिरी काय आहे? हे जाणून घेऊयात. 

Feb 13, 2023, 08:40 PM IST

WPL Auction 2023: करोडोत बोली! स्मृती मंधानाची रिअ‍ॅक्शन आली समोर, पाहा VIDEO

WPL Auction 2023 Smriti Mandhana : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी मंधना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत आहे. या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये बसून संपुर्ण लिलाव एकत्र पाहिला आहे. या लिलावाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मंधानाची रिअ‍ॅक्शन कैद झाली आहे.  

Feb 13, 2023, 05:41 PM IST

WPL Auction 2023: ऑलराऊंडर खेळाडूंवर पैशांचा पाऊस, WPL मध्ये लागली करोडोत बोली

WPL Auction 2023, Ashleigh Gardner, Natalie Sciver :मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये महिला क्रिकेटपटूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात इंग्लंडची ऑलराऊंडर खेळाडू नताली सिव्हर (Natalie Sciver) आणि ऑस्ट्रेलियन संघाची ऑलराऊंडर अॅशले गार्डनर (Ashleigh Gardner)यांच्यावर पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे. 

Feb 13, 2023, 04:59 PM IST

WPL Auction : स्मृती मंधानाला कोटींची बोली, RCB नं घेतलं ताफ्यात

wpl auction smriti mandhana : महिला प्रीमियर लीग (WPL) साठीच्या लिलावातील पहिली बोली टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधानासाठी लागली होती. स्मृती मंधानाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. यावेळी लिलावात जवळपास सर्व संघांनी स्मृती साठी बोली लावली होती.

Feb 13, 2023, 03:22 PM IST

IND W vs PAK W : जेमिमाह रॉड्रिंग्जच्या पाकिस्तानविरूद्ध मॅच विनिंग खेळीच रहस्य आलं समोर

Womens T20 World Cup IND W vs PAK W : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना भारताने खिशात घातला आहे. 

Feb 13, 2023, 02:00 PM IST

WPL Auction : जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक दिवस! WPL 2023 आज लिलाव, LIVE Streaming पासून प्रत्येक अपडेट

WPL Players Auction 2023 : आजचा दिवस जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण पहिल्यांदाच वुमेंस प्रीमियर लीग (WPL) चं ऑक्शन होणार आहे. त्यामुळे WPL लिलाव 2023 बद्दल प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घ्या. 

Feb 13, 2023, 09:56 AM IST

Women IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos 

Feb 13, 2023, 09:09 AM IST

T20 World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; नॅशनल क्रश पहिल्या सामन्यातून बाहेर

मंधानाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या प्रॅक्टिस सामन्यामध्ये फिल्डींग करताना दुखापत झालेली. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात ती खेळू शकणार नाहीये.

Feb 11, 2023, 10:46 PM IST