smriti irani

इराणींच्या हकालपट्टीनंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. यावेळी १९ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात सामाविष्ट करण्यात आले. 

Jul 6, 2016, 12:57 PM IST

मोदींचा दणका, स्मृति इराणींची उचलबांगडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १९ नव्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यानंतर रात्री लगेच खाते वाटपही केले.  

Jul 5, 2016, 09:49 PM IST

मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, संपूर्ण यादी

 केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज रात्री मंत्रालय वाटप करण्यात आले. सर्वात मोठी बातमी म्हणजे स्मृति इराणी यांचे मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. 

Jul 5, 2016, 09:46 PM IST

स्मृती इरानींना म्हटलं Dear, ट्विटरवर रंगला वाद

बिहारचे शिक्षण मंत्री अशोक चौधरी आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इरानी यांच्यामध्ये चांगलंच ट्विटर वॉर पाहायला मिळाला. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चौधरीने शिक्षण नितीसंबंधित ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी स्मृती इरानींना 'डियर' म्हणून संबोधित केलं यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

Jun 14, 2016, 04:55 PM IST

पीएचडी, एमफिलसाठी विद्यार्थीनींना मिळणार अधिक वेळ

पदवी शिक्षण घेऊन पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोदी सरकारनं एक खुशखबर दिलीय. 

Apr 5, 2016, 04:55 PM IST

यमुना एक्स्प्रेस हायवे अपघात प्रकरणी नवा खुलासा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीचा शनिवारी यमुना एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला.

Mar 7, 2016, 11:19 PM IST

स्मृती इराणींवर संकटात मदत न करण्याचा आरोप

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केली असती, तर माझे वडील मृत्युमुखी पडले नसते, असं मृत डॉक्टरच्या मुलीने म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला, यात नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला. 

Mar 7, 2016, 02:39 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या गाडीला अपघात

वृंदावन येथून एका कार्यक्रमातून परतत असतांना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात झाला. यमुना एक्स्प्रेस हायवेवर मोठा जाम होता. सुरक्षा रक्षकांच्या गाड्या देखील सोबत होत्या. 

Mar 5, 2016, 11:56 PM IST

स्मृती इराणी v/s कन्हेैय्या कुमार बॉलिवूड व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या नवी दिल्लीतील राजकारण तापले आहे. जेएनयू प्रकणानंतर नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mar 5, 2016, 03:01 PM IST

'महिषासूर-दुर्गामातेवरुन' संसदेत रणकंदन

रोहित वेमुला आणि JNUच्या मुद्द्यावर स्मृती इराणींनी दिलेलं आक्रमक उत्तर आता वादात अडकलंय.

Feb 26, 2016, 12:18 PM IST