Buttermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे
Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.
Mar 8, 2023, 07:10 PM ISTCooking tips: स्मोक्ड फ्लेवर ताक एकदा सेवन करून तर बघा...5 मिनिटात घरच्या घरी बनेल 'ही' रेसिपी
Cooking Tips: आजकाल आपल्याकडे बऱ्याच पदार्थांना वेगवेगळे फ्लेवर देऊन ट्विस्ट दिला जातो आणि त्याची चव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. दम चहा, दम पुलाव असे अनेक पदार्थ आहेत पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही आता ताकाला सुद्धा फ्लेव्हर्डमध्ये बनवू शकता
Jan 18, 2023, 06:57 PM IST