small saving schemes

Post Office आता तुमचे पैसे झटपट होतील दुप्पट, 5 लाखांचे मिळणार 10 लाख

Post Office Money Double Scheme : पोस्ट ऑफिसने (Post Office Scheme) आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणण्यावर भर दिला आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका नवीन योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. अधिक जाणून घ्या.

Feb 23, 2023, 07:41 AM IST

PPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकरांना मिळणार खूशखबर, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस किंवा किसान विकास पत्र या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Sep 20, 2022, 01:27 PM IST

Good News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा

 PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate) 

Aug 31, 2022, 11:14 AM IST

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, SIP प्रमाणे 5000 गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 16.25 लाख

Post Office Savings Scheme: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही पोस्ट ऑफिसची एकदम चांगली स्कीम आहे. जी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते.  

Oct 30, 2021, 12:50 PM IST

या '५' गोष्टी पैसे बचतीसाठी फायदेशीर ठरतील!

थेंबे थेंबे तळे साचे, अशी आपल्याकडे म्हण आहे. 

Dec 29, 2017, 11:49 AM IST