पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'
Loksabha Election Sharad Pawar On Merger With Congress: राज्यात लोकसभा निवडणुक सुरु असतानाच शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.
May 8, 2024, 09:49 AM IST'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..'
Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे."
Feb 26, 2024, 06:34 AM IST