लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी, हे आहेत खूप सारे फायदे!
लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो.
May 17, 2017, 03:06 PM ISTव्हॉट्सअॅपमुळे होतोय झोपेवर परिणाम
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी सहा ते ८ तासांची झोप आवश्यक असते.
Mar 19, 2017, 07:22 PM ISTडाव्या कुशीवर झोपण्याचे 6 फायदे
निरोगी आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप गरजेची असते. माणसाला कमीत कमी आठ तासांची झोप लागते. मात्र हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोप योग्य प्रमाणात होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. त्यामुळे दररोज पुरेशी झोप कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. मात्र त्याचबरोबर झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यास त्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
Nov 25, 2016, 02:17 PM ISTसकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे उपाय करा
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो. सकाळी उठून थकवा जाणवत असेल तर खालील उपाय करा
Oct 24, 2016, 10:04 AM ISTदुपारी तीननंतर कॉफी पिऊ नका...जाणून घ्या यामागची कारणे
तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Aug 29, 2016, 01:40 PM ISTजेव्हा सचिननं उडवली गांगुलीची झोप
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन्ही क्रिकेटपटूंनी भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिलेच
Aug 8, 2016, 04:31 PM ISTपक्षी उडता-उडताच काढतात डुलकी!
आकाशात आपल्याच धुंदीत भरारी मारणाऱ्या पक्ष्यांबद्दल नवा खुलासा झालाय.
Aug 5, 2016, 12:19 PM ISTकाल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं उनामध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पीडित दलीत कुटुंबियांची भेट घेतली.
Jul 21, 2016, 05:38 PM ISTकाल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला
Jul 21, 2016, 04:15 PM ISTलोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!
लोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!
Jul 20, 2016, 08:56 PM ISTVIDEO : पाल असो किंवा मगर... दोन मिनिटांत झोपवते ही चिमुरडी!
प्राणी आणि पक्षांना दोन मिनिटांत निद्रेच्या स्वाधीन करणाऱ्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Jul 9, 2016, 01:07 PM ISTझोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका
झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.
May 9, 2016, 09:07 PM ISTझोप आणि वृद्धत्व : ५ टीप्स चांगल्या झोपेसाठी आणि...
झोप आणि वृद्धत्वाचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही ७-८ तास विनाखंडीत झोप आजच्या काळात खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या शरीरात आणि झोपण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. वृद्ध खूप कमी काळ झोपतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
May 5, 2016, 04:56 PM ISTकपडे न घालता झोपल्याने होतात अनेक फायदे
रात्री अंगावर कपडे न ठेवता झोपणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ऐकून तुम्ही हैराण झालात ना. मात्र हे खरंय. हे आहेत कपडे न घालता झोपण्याचे अनेक फायदे
Apr 23, 2016, 10:39 AM ISTजास्त वेळ झोपण्याचे तोटे
तुम्हाला जास्त वेळ झोपायची सवय असेल तर आत्ताच हे प्रमाण कमी करा
Apr 9, 2016, 10:02 PM IST