वाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं
What Is Sleep Apnea: सरपंच संतोष देशमुख हत्येसंबंधित खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप अॅप्नीयाचा त्रास असल्याचं सांगितलं आहे. पण हा स्लीप अॅप्नीया आजार आहे तरी काय?
Jan 3, 2025, 12:00 PM IST