slc

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली 'गुड न्यूज', ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

ICC lifts Sri Lanka Cricket suspension : गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आता ही बंदी तातडीने हटवण्यात आली आहे.

Jan 28, 2024, 10:33 PM IST

वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान आयसीसीची मोठी कारवाई, 'या' कारणाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचं निलंबन

Sri Lanka Cricket Suspended : भारतात सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेला आता आणखी एक धक्का बसला आहे.  आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेने श्रीलंका ​​क्रिकेटला निलंबित केलं आहे. श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप केल्यानंतर आयसीसीने हे पाऊल उचललं आहे. 

Nov 10, 2023, 09:47 PM IST

बोर्डाच्या कडक नियमांमध्ये अडकले खेळाडू; निवृत्ती घेण्याचीही मारामार

नवीन गाईडलाईन्सनुसार हे खेळाडू त्यांच्या इच्छेने निवृत्ती घेऊ शकणार नाहीत.

Jan 9, 2022, 03:13 PM IST