sl vs ind

Asian Games : छोरियां छोरों से कम हैं के? टीम इंडियाने लंकेचा पराभव करत जिंकलं गोल्ड

Asian Games IND VS SL Women's Cricket Match:  25 सप्टेंबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव केला. 

Sep 25, 2023, 02:56 PM IST

विकेट पडताच स्वतःवरच संतापला Rohit Sharma, बॅटवर जोरात मारला मुक्का आणि...! कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन चांगल्या लयीत दिसत होता, मात्र त्याचवेळी त्याने स्वतःची विकेट गमावली.

Jan 15, 2023, 04:02 PM IST

India vs Sri Lanka दुसरी वनडे आज; कोण जिंकणार सीरिज? इशान की सूर्यकुमारला संधी?

India vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना आज कोलकामध्ये होणार आहे.   

Jan 12, 2023, 11:36 AM IST

IPL Auction मध्ये कोट्यवधींची बोली, आता Team Indiaत संधी, एक आठवड्यात पालटलं नशीब

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली, यात विराट, रोहितला डावलून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

Dec 28, 2022, 06:42 PM IST

या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Feb 24, 2022, 02:35 PM IST

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

Feb 24, 2022, 01:59 PM IST

भारत-श्रीलंका आज तिसरी कसोटी, पावसाचे सावट

भारत-श्रीलंकेदरम्यान आज तिसरा कसोटी सामना होत आहे. कसोटी जिंकून इतिहास घडवण्याचा विराट टीमचा निर्धार असेल. हा सामना पल्लिकेलेच्या मैदानावर होत आहे. दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे.

Aug 12, 2017, 08:40 AM IST