skoda

PHOTO: Skoda ची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार लाँच; अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग

Skoda Kushaq Onyx Specification and Features:  आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Skoda ने आपली नवी कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या ऑटोमॅटिक कारमध्ये आधुनिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीच्या बाबतीत या कारला  5-स्टार रेटिंग मिळाले. जाणून घेऊया Skoda Kushaq Onyx SUV कारचे बेस्ट फिचर्स. 

Jun 11, 2024, 09:27 PM IST

कार खरेदी करण्याची ही आहे योग्य वेळ, अन्यथा मोजावे लागतील अधिक पैसे

तुम्ही एखादी चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग जास्त वेळ वाया घालवू नका आणि याच महिन्यात कार घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Dec 8, 2017, 08:54 PM IST

नागपूरमध्ये स्कोडाचालकाचा धुमाकूळ

रविवारी रात्री एका स्कोडा कारने नागपूरच्या महाल परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. कारमधील युवकांनी धिंगाणा घालत तीन ते चार वाहनांना धडक मारत चौघांना जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.

Nov 20, 2017, 08:33 PM IST

स्कोडाची सेव्हन सीटर एसयूव्ही भारतात लॉन्च

'स्कोडा' या कंपनीनं भारतात आपली ७ सीटर एसयूव्ही Kodiaq लॉन्च केलीय.

Oct 4, 2017, 06:14 PM IST

१५ मिनिटं चार्ज केल्यावर ही गाडी ४५० किमी धावणार

कार निर्मितीत नावाजलेली कंपनी  स्कोडा बॅटरीवर चालणारी एसयूव्ही कारची निर्मिती करणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या कारची चर्चा यासाठी आहे कारण, ही कार १५ मिनिटं चार्ज केल्यानंतर ४५० किमीपर्यंत धावणार आहे.

Jul 6, 2016, 11:04 AM IST

केवळ एका रुपयात खरेदी करा शानदार 'स्कोडा'

गाडी खरेदी करायचीय पण खिशात मात्र खणखणाट आहे... अशा ग्राहकांसाठी कार निर्माता कंपनी 'स्कोडा'नं एक धम्माल स्कीम लॉन्च केलीय. कंपनीनं केवळ एका रुपयांत कार विकण्याची घोषणा केलीय.

Jun 9, 2015, 05:36 PM IST

इथे करा... तुमच्या 'लक्ष देण्याच्या' तुमच्या कौशल्याची टेस्ट!

सध्याच्या पळापळ आणि टेकसॅव्ही जमान्यात फारसं लक्ष देऊन एखादी गोष्ट करण्याची, पाहण्याची किंवा ऐकण्याचं कौशल्य फारच कमी जणांकडे आणि तेही अभावाने आढळतं... 

Mar 6, 2015, 12:06 PM IST

स्कोडाची नवी ‘रॅपिड लेजर’

कारमधील प्रसिद्ध असे नाव म्हणजे स्कोडा. याच स्कोडा कंपनीने भारतीय बाजारात सिडान कार एका नव्या स्वरुपात आणलीय. फारच आर्कषक आणि दमदार इंजिनची क्षमता असलेली ही कार स्कोडा ‘रॅपिड लेजर’च्या नावाने बाजारात दाखल करण्यात आलीय

Jul 10, 2013, 12:54 PM IST