skipping breakfast effects

रात्रीचं जेवण टाळण्याची चूक करताय? मग 'या' गंभीर परिणामांना सामोर जायची तयारी ठेवा

Side Effects Of Skipping Dinner: रात्रीचं जेवण आपणं (Dinner Skip) स्कीप केलं तर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? सध्याचे आपलं जीवन हे अगदीच धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे आपलं आपल्या खाण्याकडेही दुर्लक्ष होतं आहे. तेव्हा अनेक जणं रात्रीचे जेवणंही स्किप करू लागले आहेत. याचा आपल्या आरोग्यावर काय चांगला, वाईट परिणाम होतो हे आपण यातून जाणून घेणार आहोत. 

Nov 25, 2023, 01:20 PM IST