ब्युटी क्रीमच्या वापरामुळे गंभीर आजारांचा धोका..!
ब्युटी क्रीम धोकादायक!
बहुतेक लोक ब्युटी क्रीम वापरतात, पण तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?
डॉक्टर काय म्हणतात?
त्वचारोगतज्ञ डॉ.दीपाली भारद्वाज यांच्या मते पारा शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास खूप नुकसान होऊ शकते.
ब्युटी क्रीम मध्ये पारा
वास्तविक, एका अहवालातून समोर आले आहे की ऑनलाइन विकल्या जाणार्या छोट्या ते अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या ब्युटी क्रीम्समध्ये मर्काटी म्हणजेच पाटा अधिक वापरला जात आहे.
पावसाळ्यात वापरा हे होममेड फेसपॅक... त्वचेची घ्या विशेष काळजी
यासाठी पार्लर्समध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायची देखील गरज नाहीये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धती वापरून आपण घरगुती फेसपॅक बनवू शकता
Jul 31, 2022, 04:44 PM ISTतरुणांनो सावधान; ...नाहीतर मोबाईलचा अतिवापर करेल घात - बातमी
इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून उत्सर्जित होणारा ब्लु लाईट त्वचेच्या पेशींमध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो
Jul 29, 2022, 03:56 PM IST