निरोगी त्वचेसाठी आवश्यक असतात 'हे' 8 व्हिटॅमिन्स

Mansi kshirsagar
May 21,2024

आवश्यक जीवनसत्वे

निरोगी व नितळ त्वचेसाठी शरीराला काही जीवनसत्वाची आवश्यक असते. हे जीवनसत्व आपल्याला रोजच्या आहारातून मिळतात. आवश्यक जीवनसत्वे त्वचेला मिळाली नाही तर चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्या येणे अशा समस्या निर्माण होतात.

व्हिटॅमिन A

चीज, रताळे, पालक, भोपळा, गाजर, अंडी या पदार्थांचा समावेश करा.

व्हिटॅमिन B3

टुना, चिकन, पोर्क, ब्राउन राईस, शेंगदाणे, अवाकोडा, वाटाणा, मशरुम

व्हिटॅमिन B5

सॅलमन, बीफ, चिकन, सूर्यफुलाच्या बिया, दूध, कडधान्य, यांचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन B9

बीन्स, वाटाणा, कडधान्य, पालक, ब्रोकोली, सायट्रस फ्रुट्स, केळं हे पदार्थ खा

व्हिटॅमिन C

चेरी, चिली पेपर, पेरू, केल, ब्लँककरंट, पार्सली, स्वीट यलो पेपर

व्हिटॅमिन D

फिश ऑइल, सॅलमन, अंड्याचा पिवळा बलक, मशरुम

व्हिटॅमिन E

सूर्यफुलाच्या बिया, बदाम, हेझलनट ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, शेंगदाणे, अॅव्हकोडा

व्हिटॅमिन K2

फर्ममटेड सोयाबीन, लोणचं, किमची, हार्ड चिज, पोर्क, अंड्याचा पिवळा बलक यांचा आहारात समावेश करा


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story