sir jadeja

IND vs AUS 4th Test: रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा, ऑस्ट्रेलियाचे पत्रकार संतापले; भारताच्या मीडिया मॅनेजरशी गैरवर्तन

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Dec 21, 2024, 03:37 PM IST

'सर' जडेजा विंडीज दौऱ्यात रचणार इतिहास, 'या' दिग्गजांना टाकणार मागे

Ravindra Jadeja : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारतात वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष असणार आहे ते रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर.

Jul 3, 2023, 10:18 PM IST

रवींद्र जडेजा CSK सोडणार ? हे आहे कारण....

माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जला राम राम ठोकणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. नेमका जडेजा चेन्नई का सोडतोय याचे कारण समजू शकले नाही आहे.

May 17, 2022, 06:30 PM IST

Icc Test Rankings | रवींद्र जाडेजाची नंबर 1 कामगिरी, तर विराटने रोहितला पछाडलं

आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी (Icc Test Rankings) जारी केली आहे. रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) या कामगिरीचा आयसीसी टेस्ट रॅंकिगमध्ये  जबरदस्त फायदा झाला आहे.

 

Mar 9, 2022, 03:11 PM IST

IND vs SL | टीम इंडियाचं ठरलं! वर्ल्ड कपमध्ये हा घातक बॅट्समन चौथ्या क्रंमांकावर खेळणार

टीम इंडियाने श्रीलंकेवर (IND vs SL T 20I Series)  पहिल्या टी 20 सामन्यात 62 धावांनी विजय मिळवला. 

 

Feb 25, 2022, 09:14 PM IST

Ravindra Jadeja | टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा लवकरच निवृत्त होणार

टीम इंडियाचा (Team India) रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हा आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. 

 

Dec 14, 2021, 09:37 PM IST

WTC Final | 'सर' जाडेजाला महामुकाबल्यात स्पेशल कामगिरी करण्याची संधी

जाडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो.

Jun 17, 2021, 06:04 PM IST