singer rakshita suresh

Ponniyin Selvan 2 चित्रपटाच्या रक्षिता सुरशेचा गंभीर अपघात, म्हणाली 'तो क्षण आठवल्यानंतर माझं अंग...'

Singer Rakshita Suresh Accident: रक्षिता सुरेशचा आज गंभीर अपघात झाला होता. रक्षितानं तिच्या या अपघाताविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बातमी दिली आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. 

May 7, 2023, 05:12 PM IST