Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे असलेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक जलदुर्ग; शौर्याचा साक्षीदार
Sindhudurg Fort in Maharashtra: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत महत्वपूर्ण जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
Aug 26, 2024, 08:42 PM ISTउद्धव ठाकरेंची सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट, छत्रपती शिवरायांचा घेतला आशीर्वाद
Uddhav Thackeray at Sindhudurg Fort
Feb 4, 2024, 06:40 PM ISTVIDEO | नौदल दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी Uncut
Prime Minister Narendra Modi on the occasion of Navy Day Uncut
Dec 4, 2023, 06:40 PM IST'नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची झलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! म्हणतात, 'जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो...
PM Modi in Sindhudurg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं (chhatrapati shivaji maharaj statue) झालं आहे. बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नौसेनेचं कौतूक करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
Dec 4, 2023, 06:26 PM IST
Maharashtra News : केवळ 5 रुपयांसाठी साताऱ्यातील 40 महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना बदडलं, त्यानंतर...
Sindhudurg : सातारा येथील महिला पर्यटनासाठी सिंधुदुर्गात दादागिरी केल्याची घटना घडली आहे. 5 रुपये कर भरण्यावरुन या महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
Jan 21, 2023, 11:14 AM ISTमहाराजांचा सिंधुदुर्ग मोजतोय शेवटचा घटका!
एकीकडे शिवजयंती साजरी होत असताना महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची अवस्था दयनीय आहे. मालवणच्या समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थिती वेगळी नाही.
Feb 19, 2015, 11:22 AM IST'सिंधुदुर्ग'चा बंद झाला मार्ग
सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी प्रवासी वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात आली आहे.पावसाळ्यात चार महिने समुद्र खवळलेला असतो.म्हणून पावसाचे चार महिने ही वाहतूक बंद ठेवण्यात येते.
Jun 4, 2012, 01:59 PM IST