'आयुष्य नर्क झालं असतं जर...', जया बच्चन यांचे अमिताभ-रेखा अफेअरवर भाष्य
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील एक अेव्हरग्रीन जोडपं आहे. 1973 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन बॉन्ड चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला. त्यांची जोडी बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. पण त्यांचं वैवाहिक जीवन तसेच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित अफेअरच्या बातम्या वारंवार चर्चेत येत होत्या.
Jan 13, 2025, 12:48 PM IST
'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले
Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
Aug 11, 2024, 12:53 PM ISTआईच्या एका वाईट सवयीनं 'या' अभिनेत्रीचं कुटुंब उध्वस्त; वडिलांच्या निधनानंही तिला रडू आलं नाही, कोण आहे 'ती'?
Entertainmet News : वडिलांच्या निधनानंतर तिनं दु:खच व्यक्त केलं नाही. पण, असं नेमकं का? वाटेवरील अनेक अडचणी दूर करणारी ही अभिनेत्री कोण?
Oct 10, 2023, 09:25 AM IST
'सिलसिला'च्या निमित्ताने रेखाकडून पुन्हा प्रेमाची कबुली, 'वो मेरा प्यार हैं'
तर माधुरीने जया बच्चन यांच्या पात्रात प्रवेश करत आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. या व्हिडिओच्या शेवटी रेखा म्हणतात, 'तो माझं प्रेम आहे.'
Jul 16, 2021, 07:20 PM ISTअखेर रेखा दिसली, अनुपस्थितीचा सिलसिला थांबला
अभिनेत्री रेखा आज राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झाल्याचं दिसून आली, यामुळे रेखाचा संसदेतील अनुपस्थितीचा सिलसिला थांबलाय. अभिनेत्री रेखा राज्यसभेच्या कामकाजात जास्तच जास्त वेळेस अनुपस्थित होती.
Aug 12, 2014, 10:58 PM ISTसिलसिला : अमिताभ स्वत:हून रेखाला का भेटला?
अमिताभ आणि रेखा हे ‘दो अंजाने’ सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना भेटणं टाळतात. मात्र विसाव्या स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ स्वत: रेखा यांच्या जागेजवळ गेले आणि रेखा यांना नमस्कार करून त्यांचं स्वागत केलं, एवढंच नाही जया बच्चन यांनीही रेखाची भेट घेतली.
Jan 15, 2014, 06:52 PM IST