sienna weir horse

घोडेस्वारी करताना Miss Universe स्पर्धेतील सौंदर्यवतीचा अपघाती मृत्यू

Sienna Wier Death: ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि मिस युनिव्हर्स फायनलिस्ट सिएना वेर हिचं निधन झालं आहे. घोडेस्वारी (Hourse Riding) करताना तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती कळते आहे. तिच्या निधनानं सगळीकडेच शोक व्यक्त केला जातो आहे. 

May 6, 2023, 03:22 PM IST