siddharth jadhav social media

एकांतात बसलेल्या सिद्धार्थ जाधवची इमोशनल पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली

अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. नुकताच सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

Aug 1, 2023, 06:34 PM IST