siddaramaiah government

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात मंदिरांवर 10 टक्के कर लावण्याचा निर्णय, जर 1 कोटी कमावले तर...

कर्नाटक विधानसभेत (Karnataka Assembly) बुधवारी हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विधेयक 2024 (Karnataka Hindu Religious Institutions and Charitable Endowments Bill 2024) मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरुन भाजपा संतापली असून, सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस सरकार हिंदू मंदिरातील पैशांनी आपली रिकामी तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

 

Feb 22, 2024, 12:46 PM IST

हुक्का बारवर बंदी, 21 वर्षाखालील मुलांना सिगारेट नाही, नियम तोडल्यास 3 वर्षींची शिक्षा...कायद्यात सुधारणा

कर्नाटक सरकारने सिगारेट आणि तंबाखूच्या विक्रीशी संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच हुक्का बारवरही बंदी घालण्यात आली आहे.

Feb 21, 2024, 07:55 PM IST

'मला पक्षातून काढलं तर कोरोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,' भाजपा आमदाराची जाहीर धमकी

कर्नाटकच्या विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर करोना काळात झालेले घोटाळे उघड करु अशी धमकीच त्यांनी दिली आहे. 

 

Dec 28, 2023, 09:11 AM IST