shweta tiwari

वयाच्या 43 व्या वर्षीही 21 ची दिसण्यासाठी श्वेता तिवारी करते तरी काय? गुपित उघड

Shweta Tiwari Anti Aging Routine: श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी मनोरंजनसृष्टीमध्ये लोकप्रिय आहे. वयाच्या 43 व्या वर्षीही 21 ची दिसण्यासाठी श्वेता तिवारी करते तरी काय? गुपित उघड. श्वेताने दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. श्वेताने डाएटच्या मदतीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिने आहारतज्ज्ञ किनिता काडाकिया पटेल यांच्या मदतीने 10 किलो वजन कमी केलं.

May 15, 2024, 04:31 PM IST

43 व्या वर्षांच्या श्वेता तिवारीचा Hot अंदाज तिच्या लेकिलाही टाकतोय मागे

Shweta Tiwari Photos: वय हा फक्त एक आकडा आहे असं म्हणतात. पण प्रत्येक व्यक्ती याला साध्य करु शकत नाही. पण 43 वर्षांची श्वेता तिवारी हे सिद्ध करते की तिच्यासाठी वय हा फक्त आकडा आहे हे वक्तव्य योग्य आहे. श्वेतानं नुकतीच शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

May 7, 2024, 03:24 PM IST

'...तर तुला गावी पाठवेन', बोल्ड अभिनेत्रीला वयाच्या 19 वर्षी लग्न करणाऱ्या आईची धमकी; Boyfriend मुळे अचडणीत

Bhojpuri Actress Warning To Daughter Over Boyfriend: वयाच्या 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीची मुलगी 23 वर्षांची असून या माय-लेकीची जोडी अभिनयापेक्षा खासगी आयुष्य आणि सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळेच चर्चेत असतात. सध्या या अभिनेत्रीच्या मुलीने तिला आईकडून मिळालेल्या एका धमकी बद्दलचं विधान अचानक चर्चेत आलं आहे. नेमकं काय घडलं होतं आणि का अशी धमकी या अभिनेत्रीने आपल्याच मुलीला दिलेली पाहूयात...

Feb 26, 2024, 02:57 PM IST

तुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत. 

Jan 26, 2024, 06:37 PM IST

PHOTO: 43 वर्षांची आई की 23 वर्षांची मुलगी, कोण जास्त सुंदर?

Shweta Tiwari : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पाहून लोकांना त्यांच्या वयाचा अंदाज लावता येतं नाही. यातील एक अभिनेत्री आहे श्वेता तिवारी. तिचं सौंदर्य पाहून अनेक जण घायाळ होतात. 

Dec 8, 2023, 06:28 PM IST

श्वेता तिवारी 43 वर्षी पुन्हा प्रेमात? 'या अभिनेत्याबरोबरच्या रॉमेण्टिक फोटोमुळे चर्चांना उधाण

Shewta Tiwari and Rohit Roy: तुम्हाला माहितीच असेल की 2001 साली आलेली 'कसोटी जिंदगी की' ही मालिका प्रचंड गाजली होती. ही मालिका 7 वर्षे सुरू होती. त्यातून या मालिकेनं अल्पवधीतच फार मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता 22 वर्षांनंतर प्रेरणा आणि मिस्टर बजाज हे आपल्या भेटीला येणार आहे. 

Oct 8, 2023, 08:51 PM IST

श्वेता तिवारीच्या प्रेमात सारेच फिदा, 'हे' आहे कारण

Shweta Tiwari:टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसते. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत. टीव्ही सिरियल्समध्ये श्वेता कधी आई, सून तर कधी मुलीच्या भूमिकेत दिसली. तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. कधीकाळी तिने प्रेरणा बनून प्रेक्षकांची मने जिंकली. आता टीव्हीवर 3 मुलांची आई म्हणून देखील तिला पसंती मिळत आहे. 

Sep 6, 2023, 02:26 PM IST

Shweta Tiwari: कॉलेजच्या पोरींना लाजवेल असा 42 वर्षांच्या श्वेता तिवारीचा कमनीय बांधा; पाण्यात लावली आग!

Shweta Tiwari: कॉलेजच्या पोरींना लाजवेल असा 42 वर्षांच्या श्वेता तिवारीचा कमनीय बांधा; पाण्यात लावली आग!

Aug 1, 2023, 01:21 PM IST

मुंबईतील हॉटेलच्या बाथरुममध्ये श्वेता तिवारीचं बोल्ड फोटो शूट; पाहा फोटो

Shweta Tiwari Latest Photoshoot: तिने सोशल मीडियावरुन हे फोटो शेअर केलेत.

Jun 25, 2023, 11:32 AM IST

'या' लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटानंतर एन्जॉय करतायत सिंगल लाईफ

Actress Who are Still Single After Divorce: सध्याचा जमाना हा बदलला आहे. लोकप्रिय अभिनेत्री या आपल्या घटस्फोटाचंही सेलिब्रेशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते, या लेखातून आम्ही त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल आयुष्य हे एन्जॉय करताना दिसत आहेत. 

Jun 1, 2023, 01:18 PM IST

Mother's Day आधी श्वेता तिवारीने पोस्ट केलेल्या बोल्ड फोटोंवर मुलीची कमेंट

shweta tiwari instagram photos: श्वेता ही अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावरुन शेअर करत असते.

May 13, 2023, 08:41 PM IST

आई दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे कळताच 15 वर्षीय Palak Tiwari ला बसला होता धक्का, म्हणाली 'मला कोणी...'

Palak Tiwari On Mother Shweta Pregnanat For the Second Time : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. वयाच्या 15 व्या वर्षी पलक तिच्या कुटुंबात कोणी नवीन सदस्य येईल याविषयी ऐकताच तिला कसं वाटलं याविषयी सांगितलं आहे. 

May 5, 2023, 05:50 PM IST

'या' व्यक्तीवर आहे पलक तिवारीचं एकतर्फी प्रेम! अभिनेत्रीचा खुलासा

Palak Tiwari on her One Sided Love: श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या एकतर्फी प्रेमाविषयी सांगितलं आहे. पलक तिवारीनं हा खुलासा केल्यानंतर अनेकांना आश्चर्य झालं आहे. तर प्रेक्षकांना पलकचा सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील अभिनय आवडला आहे. 

Apr 23, 2023, 05:15 PM IST

आली लहर केला कहर; अभिनेत्री श्वेता तिवारीचं बिकीनीमध्ये बोल्ड फोटोशूट

हिंदी टेलिव्हिजनवर श्वेता तिवारी या अभिनेत्रीनं पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यात टेलिव्हिजन सिरियल म्हणू नका नाहीतर किंवा रिएलिटी शोज त्या सगळ्यात तिची फारसं चर्चा होताना दिसते. श्वेता तिवारी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी बऱ्याच दिवसांपासून आपल्या अभिनयाने लोकांचं मनोरंजन करत आहे. 

Mar 20, 2023, 09:28 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा बोल्ड अवतार चर्चेत; Photos व्हायरल

Famous Actress Daughter Viral Photos: आपल्या आईप्रमाणे ती सुद्धा सोशल मीडियावर स्वत:चे लेटेस्ट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते. सध्या तिचे असेच काही फोटो चर्चेत असून सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Mar 2, 2023, 01:32 PM IST