shweta tiwari

व्हायरल सत्य: श्वेता तिवारीच्या मुलीचं छोट्या पडद्यावर पदार्पण?

पलक कोणत्याही टीव्ही सिरीयलमधून डेब्यू करत नसल्याचं श्वेताने सांगितलं.

Mar 1, 2019, 03:34 PM IST

श्वेता तिवारीच्या मुलाचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हिंदी टेलिव्हिजनमधून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या लंडनच्या दौर्‍यावर आहे. दरम्यान लंडन दौर्‍याचा खास फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  

Mar 9, 2018, 07:01 PM IST

श्वेता तिवारी होणार आई

अभिनेत्री श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. नोव्हेंबरमध्ये श्वेता तिवारीच्या घरी पाळणा हालणार आहे.

Jul 9, 2016, 10:15 PM IST

फोटो : श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नाचा सोहळा!

`बीग बॉस सीझन - ४`ची विजेती श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलीय. यावेळी तिची मुलगी पलक हिनंही आपल्या आईच्या लग्नाचा पूरेपूर आनंद घेतला.

Jul 14, 2013, 02:10 PM IST

श्वेता तिवारी करणार ठसकेबाज लावणी

येड्यांची जत्रा हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये श्वेता तिवारीने ठसकेबाज लावणी सादर केली आहे. तसंच या लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे सरोज खान यांनी ही लावणी कोरिओग्राफ केली आहे.

Dec 19, 2011, 09:09 AM IST