वयाच्या ४२ व्या वर्षीही श्वेताचे सौंदर्य आणि फिटनेस अप्रतिम

फोटोंमध्ये श्वेताने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. वयाच्या ४२ व्या वर्षीही श्वेताचे सौंदर्य आणि फिटनेस अप्रतिम आहे.

श्वेता तिवारीचा परफेक्ट समर लूक

श्वेता तिवारीने नुकतेच तिच्या इ्ंस्टाग्रावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या मुलासोबत पूलमध्ये मजा करताना दिसत आहे. तिचा परफेक्ट समर लुक फ्रेश आणि फॅब्युलस आहे.

श्वेताचं आहे खूप फॅनफॉलोइंग

अभिनेत्रीने स्वत:ला कमालीचं मेनटेन ठेवलं आहे.श्वेताचं फॅनफॉलोइंग खुप जास्त आहे.

आज आहे प्रसिद्ध आभिनेत्री.

'कसौटी ज़िदगी की' नावाच्या सिरीअलच्या माध्यमातून स्वत:ची ओळख बनवणारी आज प्रसिद्ध आभिनेत्री आहे.

श्वेता तिवारीची मादक अदा

नुकतंच श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तर काही चाहते मात्र श्वेताचं बोल्ड फोटोशूट पाहून घायाळ होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story