shukra gochar 2022

Shukra Gochar: दोन दिवसानंतर या राशींना मिळणार शुभ फळ! शुक्र गोचराचा सकारात्मक परिणाम

 ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, यावरून भाकित वर्तवलं जातं. आता 11 नोव्हेंबर शुक्र ग्रह (Shukra Gochar) राशी बदल करणार आहे. शुक्र ग्रह तूळ (Tul) राशीत वृश्चिक (Vrushchik) राशीत प्रवेश करणार आहे. 

Nov 9, 2022, 04:03 PM IST

Shukra Gochar 2022: शुक्राची या 5 राशींच्या लोकांवर मोठी कृपा, 11 नोव्हेंबरपासून बदलेल आयुष्य!

Venus Transit November 2022: संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि आनंद देणारा ग्रह शुक्र 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 5 राशींसाठी शुक्र गोचर खूप शुभ राहील. 

Nov 1, 2022, 01:21 PM IST

Budh Gochar 2022: बुध-शुक्र युतीमुळे महालक्ष्मी-नारायण योग, 3 राशींसाठी अनुकूल काळ

Lakshmi Narayan Yog Effect On Zodiac Signs: ठरावीक कालावधीनंतर होणाऱ्या गोचरामुळे तूळ राशीत एका पेक्षा जास्त ग्रह एकत्र आले आहेत. ग्रहांच्या युतीमुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार झाले आहेत. या राशीत शुक्र, सूर्य आणि केतु हे तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. आता बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे.

Oct 27, 2022, 01:10 PM IST

Shukra Gochar: शुक्र गोचर त्रिकोणी राजयोग, 'या' 3 राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा

 Venus Transit 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. त्यांच्या हातात पैसाच पैसा येईल. आज 18 ऑक्टोबर, 2022, मंगळवारी शुक्र ग्रह तूळ राशीत संक्रमण करत आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे त्रिकोणी राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे करिअर, पैसा, प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात 3 राशींना खूप फायदा होईल. 

Oct 18, 2022, 12:09 PM IST

Shukra Gochar 2022: शुक्र गोचर या राशींसाठी खास , व्यापारातून दोन्ही हातांनी गोळा करतील चांगला पैसा

 Venus Transit 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो. शुक्र गोचरमुळे या राशींना नवरात्रीच्या काळात विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घ्या शुक्र कोणावर कृपा करु शकते ते जाणून घ्या.

Sep 27, 2022, 11:43 AM IST

Venus Transit 2022: 24 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांचे सोनेरीदिवस सुरु होणार, जगणार लग्झरी लाईफ

Shukra Gochar 2022: 24 सप्टेंबर रोजी 2 दिवसांनंतर शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. आणि यासोबतच 4 राशींचे सोनेरी दिवस सुरु होतील. या लोकांच्या जीवनात ऐशोआराम असेल. त्याचवेळी त्यांच्या प्रगतीत वाढ होईल.  

Sep 22, 2022, 08:21 AM IST

Shani Margi 2022: 23 ऑक्टोबरला शनिदेव मार्गी होणार; 2 दिवसानंतर या 5 राशिंचा भाग्योदय, मिटणार पैसाचा प्रश्न

Shani Mahadasha impact: शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे. 

Sep 21, 2022, 10:07 AM IST

Shukra Gochar 2022: 3 राशींचे भाग्य 3 दिवसात उजळणार, सुख आणि संपत्तीबरोबर शुक्र देणारा पैसाच पैसा

Shukra Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी आपली राशी बदलतो. सप्टेंबर महिन्याच्या 24 तारखेला शुक्र ग्रहाचे गोचर (Shukra Gochar) अर्थात दुसऱ्या राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशींना शुभ संकेत मिळत आहेत.

Sep 21, 2022, 08:37 AM IST

Shukra Gochar 2022: कन्या राशीत 5 दिवसानंतर शुक्र करणार एन्ट्री, लक्झरी लाईफ अनुभवता येणार!

24 सप्टेंबर 2022 रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्य आणि बुध आधीपासूनच ठाण मांडून बसले आहेत.

Sep 19, 2022, 01:02 PM IST

Shukra Gochar 2022: कन्या राशीत शुक्र गोचर, पण या राशींचं नशीब उजळणार

Shukra Gochar 2022: शुक्र देव 24 सप्टेंबर रोजी  कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. याचा 3 राशींवर चांगला परिणाम होणार आहे.

Sep 14, 2022, 05:29 PM IST

Shukra Asta 2022: 15 सप्टेंबरला शुक्र ग्रह अस्ताला जाणार! 12 राशींवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

सप्टेंबर महिना ग्रहांच्या गोचराच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. शुक्र ग्रह परिवर्तनासोबत अस्ताला जाणार आहे.

Sep 8, 2022, 01:54 PM IST

Shukra Gochar 2022: सिंह राशीत शुक्र आणि सूर्य ग्रहांचा प्रवेश; 4 राशींसमोर मोठं संकट

चला जाणून घेऊया त्या 4 राशी कोणत्या आहेत

Sep 8, 2022, 11:34 AM IST

Shukra Surya Yuti: 15 दिवसांसाठी सूर्य-शुक्राची युती, या तीन राशींची 'बल्ले बल्ले'!

 राजकारणाप्रमाणे ज्योतिष ग्रहमंडळातही युती आघाड्या होत असतात. याचे परिणाम राशीचक्रातील 12 राशींवर होतात. 

Sep 1, 2022, 02:55 PM IST

Shukra Gochar 2022 : आजपासून 'शुक्र' बदलणार या राशींचे भाग्य, 23 दिवसांपर्यंत पैशाचा पाऊस!

 Venus Transit 2022: आज 31 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश (Shukra Gochar) करत आहे. शुक्राने राशी बदलून सूर्य सिंह राशीत प्रवेश केल्याने 5 राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळेल.

Aug 31, 2022, 10:29 AM IST

Shukra Gochar 2022: 24 तासानंतर शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश, तीन राशींसाठी 'अच्छे दिन'!

गोचर केलेला ग्रह कोणत्या स्थानात आहे याला महत्त्व आहे. कुंडलीतील दुसरं, दहावं आणि अकरावं स्थान महत्त्वाचं ठरतं. या स्थानावर गोचर ग्रहाचा प्रभाव दिसून येतो.

Aug 30, 2022, 12:34 PM IST