shubman gill dengue

धाव घेताना मैदानावरच कोसळला, आऊट न होताच पॅव्हेलिअनमध्ये परतला, शुभमन गिलला नक्की काय झालं?

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दमदार सुरुवात करुन देणारा शुभमन गिलने फलंदाजी अर्धवट सोडली. शुभमने दमदार अर्धशतक ठोकलं, पण त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला पॅव्हिलिअनमध्ये परतावलं लागलं. 

Nov 15, 2023, 05:11 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',

ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली. 

Oct 13, 2023, 03:03 PM IST

Shubman Gill : शुभमन गिल अचानक अहमदाबादमध्ये; भारत-पाक सामन्यात खेळणार? मोठी अपडेट समोर

Shubman Gill Health Update , WC 2023 IND vs PAK: प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गिलला ( Shubman Gill ) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून दूर राहावं लागलं होतं. डेंग्यूच्या तापातून बरा होत असलेला शुभमन गिल बुधवारी अहमदाबादला पोहोचला आहे. मात्र तो वर्ल्डकपमधील सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. 

Oct 12, 2023, 11:48 AM IST

Shubman Gill : टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज; 'या' सामन्यापासून खेळणार?

Shubman Gill discharged from hospital : खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याला सोमवारी संध्याकाळी सोडण्यात आलंय.

Oct 10, 2023, 03:15 PM IST

Shubman Gill : मोठी बातमी! शुभमन गिल रूग्णालयात दाखल; पाकविरूद्ध खेळण्याची खेळण्याची शक्यता कमी

Shubman Gill : मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनला ( Shubman Gill ) चेन्नईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.

Oct 10, 2023, 08:32 AM IST

Ind vs Aus : आजारी गिलऐवजी त्याच्या मित्राला टीम इंडियात संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार ओपनिग

ICC World Cup 2023 India va Australia : विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेताल हा पाचवा सामना असणार आहे. चेन्नईच्या (Chennai) चिदम्बरम स्टेडिअमवर होणारा हा सामना जिंकत स्पर्धेत विजय सलामी देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Oct 7, 2023, 08:50 PM IST

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली, 'या' खेळाडूंना बसावं लागणार बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला रविवार म्हणजे आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे. 

Oct 7, 2023, 02:33 PM IST

World Cup : 'आम्ही त्याची शेवटपर्यंत वाट पाहू…'; शुभमन गिलबाबत कोच द्रविड यांचं सूचक वक्तव्य

Shubman Gill : भारतीय संघातील स्टार खेळाडू शुभमन गिलच्या आरोग्यविषयक माहितीनं क्रिकेटप्रेमींच्या जीवाला घोर लावला आहे. पाहा त्यावर कोच राहुल द्रविड काय म्हणाले... 

 

Oct 7, 2023, 08:03 AM IST

आधी शुभमनचा धक्का, टीम इंडियाला आता 'शबनम'चा धोका... कसा सामना करणार?

ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवत दमदार सलामी दिलीय. आता 8 तारखेला टीम इंडिया आपला सलामीचा सामना खेळणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. 

Oct 6, 2023, 05:34 PM IST

World Cup 2023 : टीम इंडियाला दुसरा धक्का! प्रॅक्टिस सेशनमध्ये Hardik Pandya ला दुखापत; रोहितचं टेन्शन वाढलं

Cricket World Cup 2023 : टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त (injury) झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Oct 6, 2023, 04:50 PM IST

Shubman Gill : शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून बाहेर? टीम इंडियाला मोठा धक्का

Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल खेळणार नसल्याची शक्यता आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाला असल्याचं समोर आलंय.

Oct 6, 2023, 07:38 AM IST