Shrikant Shinde on Sanjay Raut: संजय राऊतांना सिझोफ्रेमिया आजार; श्रीकांत शिंदे असं का म्हणाले?
Shrikant Shinde on Sanjay Raut: श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या आरोपावर मौन सोडलं असून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत रोज बिनबुडाचे आरोप करत असून त्यांना सिझोफ्रेमिया (Schizophrenia) आजार झाला असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर आपण चांगला डॉक्टर सुचवू शकतो असंही म्हटलं आहे.
Feb 23, 2023, 02:50 PM IST
Sanjay Raut: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदेंकडून हल्ल्याची सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा आरोप
CMs Son Connection with Gangsters
Feb 22, 2023, 07:35 PM IST'संजय राऊत केवळ सनसनाटी निर्माण करतायत' देवेंद्र फडणवीस म्हणाले बिनडोक आरोप
आपल्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुणावलं, संजय राऊत यांना दिला सूचक इशारा
Feb 21, 2023, 06:53 PM IST'तुरुंगातून गुंडांना सोडवून टास्क दिला जातोय...' संजय राऊत यांचा आणखी एक गौप्यस्फोट
देशाचे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या अती बुद्धीमान गृहमंत्र्यांना याची माहिती दिल्याचं संयज राऊत यांनी म्हटलं आहे.
Feb 21, 2023, 04:53 PM IST
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: श्रीकांत शिंदेंकडून हल्ल्याची सुपारी? संजय राऊतांनी आरोप केलेला राजा ठाकूर आहे तरी कोण?
श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा संजय राऊतांचा (Sanjay Raut) दावा आहे. संजय राऊत यांनी पत्रात (Sanjay Raut Letter) गुंड राजा ठाकूरचा उल्लेख केला आहे. यामुळे हा राजा ठाकूर नेमका कोण (Who is Raja Thakur) आहे अशी चर्चा रंगली आहे.
Feb 21, 2023, 03:32 PM IST
'मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून माझ्यावर हल्ल्याची सुपारी', संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र
ठाकरे गटाचे संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप
Feb 21, 2023, 03:01 PM ISTShivsainik At Matoshri | शिंदे शिवतीर्थावर.. ठाकरेंच्या भेटीला शिवसैनिक... महाराष्ट्रात ठाकरे शिंदे हाय व्होल्टेज राजकारण
Shinde on Shivtirtha.. Shiv Sainik meets Thackeray... Thackeray Shinde high voltage politics in Maharashtra
Feb 17, 2023, 10:15 PM ISTShrikant Shinde | "हा प्रत्येक शिवसैनिकासाठी आनंदाचा क्षण", खासदार श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
This is a moment of joy for every Shiv Sainik", MP Srikant Shinde's first reaction
Feb 17, 2023, 10:10 PM ISTनिवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिंदेंना धनुष्यबाण दिला? पाहा सविस्तर विश्लेषण | Election Commission
On what basis did the Election Commission bow to Shinde? See detailed analysis
Feb 17, 2023, 10:05 PM ISTDapoli Rada | दापोलीत शिंदे - ठाकरे गटात जोरदार राडा, खुर्च्या फेकत, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत राडा
In Dapoli, Shinde - Thackeray group shouted loudly, throwing chairs, beating with kicks.
Feb 17, 2023, 10:00 PM ISTShivaji Adhalrao Patil | शिंदे बाळासाहेबांच्या तालमीत वाढले, उरलेसुरले शिंदेंसोबत येतील - शिवाजी आढाळराव पाटलांची प्रतिक्रिया
Shinde grew up under Balasaheb's tutelage, Urlesurale will come with Shinde - Shivaji Adharalao Patal's reaction
Feb 17, 2023, 09:55 PM ISTChandrakant Patil | निकाल त्यांच्या बाजूने लागला तर लोकशाही, विरोधात लागला तर विश्वास उडाला म्हणतात - चंद्रकांत पाटील
If the result is in their favor, it is democracy, if it is against them, it is a loss of trust - Chandrakant Patil
Feb 17, 2023, 09:50 PM ISTKiran Pawaskar | हा विजय बाळासाहेबांचा, ज्या गोष्टीसाठी अट्टाहास होता तो आनंदाचा क्षण - किरण पावसकर
This victory of Balasaheb, the moment of joy for which there was admiration - Kiran Pavaskar
Feb 17, 2023, 09:45 PM ISTVishwanath Mahadeshwar | सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना निर्णय देणं हे लोकशाहीला मारक - विश्वनाथ महाडेश्वर यांची टीका
Giving decisions while the case is pending in the Supreme Court is an antidote to democracy - Vishwanath Mahadeshwar's criticism
Feb 17, 2023, 09:40 PM ISTShahaji Bapu Patil | खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच;दोन्हीकडून निकाल शिंदेंच्या बाजूनेच लागणार होता तो लागला - शहाजी बापू पाटील
The real Shiv Sena belongs to Eknath Shinde; the result was going to be in Shinde's favor - Shahaji Bapu Patil
Feb 17, 2023, 09:25 PM IST