हिजाब घालून म्हणते भजन, मुंबईतून अयोध्येला निघालेली शबनम आहे तरी कोण?
Shabnam Mumbai to Ayodhya: शबनम शेख बुरखा, हिजाब घालते आणि साडी, लेहेंगा देखील परिधान करते. ती स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवते. ईश्वर शर्मा हा बिहारचा असून दिल्लीत राहतो. शबनम मुंबईत राहते पण त्यांचे प्रेम कायम आहे. शबनम म्हणते की मी राष्ट्रवादी आहे. माझ्यात राष्ट्रभक्तीचे रक्त आहे. माझ्यासाठी देशभक्ती प्रथम येते. शबनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे. मुस्लिम मुलगी असूनही माझी प्रभु श्रीरामावर श्रद्धा आहे. त्यामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय, असे शबनम सांगते.
Dec 23, 2023, 03:39 PM ISTलवकरच पूर्ण होणार श्रीराम मंदिराच्या पाया भरणीचे काम; या वर्षी होणार दर्शनासाठी खुले
अयोध्येत निर्माण होणारे भव्य श्रीराम मंदिर पुढील 2 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांना भव्य मंदिरात राम ललाचे दर्शन घेता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे
Nov 6, 2021, 07:40 AM IST