कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'
Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.
May 5, 2024, 08:40 AM ISTVIDEO : '...मग काय होतं, ते मी भोगलंय'; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं पापाराझी आणि चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, केक कट करण्याआधी देवाकडे प्रार्थना मागत म्हणाला...
Jan 28, 2024, 11:19 AM ISTShreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
अभिनेता श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या श्रेयसवर उपचार सुरु आहेत. त्याची ही बातमी समोर येताच त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
Dec 17, 2023, 08:00 PM IST'आपल्याकडे नुसता बेभानपणा...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला, सगळ्याला बांध असायला हवं म्हणत केलं वक्तव्य...
Dec 16, 2023, 03:58 PM IST