जुनैद खानचा 'लवयापा': चित्रपटाचा ट्रेलर न प्रदर्शित करता गाणं रिलीज करण्याची अनोखी रणनिती
आज 3 जानेवारीला जुनैद खानच्या आगामी चित्रपट 'लवयापा' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. ज्यामध्ये ट्रेलर किंवा टीझर रिलीज न करता सरळ गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही जुनैद खानच्या 'महाराज' चित्रपटातही अशीच काहीतरी अनोखी पद्धत वापरण्यात आली होती, ज्यात चित्रपट ट्रेलरशिवाय थेट ओटीटीवर रिलीज झाला.
Jan 3, 2025, 02:59 PM IST
मिस्टर इंडियासाठी श्रीदेवीकडून असा 'हो' मिळाला...
मिस्टर इंडिया चित्रपट बनवायचा होता, आणि त्यासाठी श्रीदेवी अभिनेत्री हवी होती.
Feb 25, 2018, 02:15 PM IST'बाहुबली'ला टक्कर देणार विजय-श्रीदेवीचा 'पुली'
दक्षिण भारतीय चित्रपट 'बाहुबली' सारखा आणखी एक चित्रपट 'पुली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुलीचा टिझर रिलीज झालाय. यात सुपरस्टार विजय आपला जलवा दाखवतांना दिसणार आहे.
Aug 20, 2015, 02:06 PM ISTमाधुरी आणि श्रीदेवीत रंगतेय टशन
मिलिअन डॉलर स्माईल असलेली माधुरी दीक्षित आणि हवाहवाई श्रीदेवीमध्ये सध्या टशन पहायला मिळतेय. झोया अख्तरच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेसाठी या दोघींमध्ये स्पर्धा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय.
Aug 22, 2013, 02:51 PM IST