shravan somvar

Monday Panchang : पिठोरी अमावस्या, बैल पोळासह शेवटचा श्रावण सोमवारी शिव योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

02 September 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 1, 2024, 06:21 PM IST

Sunday Panchang : आज श्रावण मासिक शिवरात्रीसह सूर्य शनि समसप्तक योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

01 September 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

 

Sep 1, 2024, 08:36 AM IST

Saturday Panchang : आज श्रावण शनि प्रदोष व्रतासह शश राजयोग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

31 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 31, 2024, 06:10 AM IST

Friday Panchang : आज श्रावणातील द्वादशीसह वेशी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

30 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 30, 2024, 06:50 AM IST

Thursday Panchang : श्रावणातील अजा एकादशीसह सिद्धि योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

29 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 28, 2024, 04:56 PM IST

wednesday Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह महालक्ष्मी योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

28 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 28, 2024, 08:07 AM IST

Tuesday Panchang : आज गोपाळकाला म्हणजे दहीहंडीला वासी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

27 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 27, 2024, 07:46 AM IST

Janmashtami And Shravan Somvar 2024 : जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या नियम

Janmashtami And Shravan Somvar 2024 Fast : जन्माष्टमीचा उपवास हा रात्री 12 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण श्रावण सोमवारचा उपवास हा सोडावा लागतो? अशातच दोन्ही उपवास जर तुम्ही एकत्र करत असाल तर सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या.

 

Aug 26, 2024, 01:43 PM IST

Monday Panchang : चौथा श्रावणी सोमवारसह जयंती योगात जन्माष्टमीची उत्साह; काय सांगत सोमवारचं पंचांग?

26 August 2024 Panchang : सोमवारी श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 25, 2024, 05:09 PM IST

Sunday Panchang : श्रावणी रविवारसह सुनफा योग; आजचं पंचांग काय सांगतं?

25 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 25, 2024, 07:58 AM IST

saturday Panchang : श्रावणी शनिवारसह रवि योग; आजचं पंचांग काय सांगतं?

24 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून आज श्रावणी शनिवार व्रत आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 24, 2024, 08:22 AM IST

Thursday Panchang : श्रावणातील संकष्ट चतुर्थीसह सर्वार्थ सिद्धि योग; गुरुवारचं पंचांग काय सांगतं?

22 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून आज हेरंब संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 21, 2024, 05:18 PM IST

Wednesday Panchang : श्रावण कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह त्रिग्रही; आज अभिजित मुहूर्त नाही

21 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून आज अभिजित मुहूर्त नसल्याने महत्त्वाचे काम करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 21, 2024, 07:47 AM IST

Tuesday Panchang : श्रावण मंगळागौरीच्या व्रतासह त्रिपुष्कर योग; मंगळवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

20 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील मंगळगौर पूजा आहे. तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 20, 2024, 08:26 AM IST

Monday Panchang : तिसरा श्रावण सोमवारी, पौर्णिमा तिथीसह भद्र व पंचक; सोमवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

19 August 2024 Panchang : आज बहीण भावाचा पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 18, 2024, 11:25 PM IST