VIDEO | वर्ध्यात श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता - नितेश राणे
Shraddha Walker case likely to repeat in Wardha BJP MLA Nitesh Rane big claim
Dec 20, 2023, 04:10 PM ISTफ्रिज, दगड कापण्याच्या मशीन अन् सुटकेस... लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने गर्लफ्रेंडचे केले तुकडे
Hyderabad Crime : आठवड्याभरापूर्वी प्रेयसीला संपवून प्रिकराने तिच्या मृतदेहाचे तुकडे विविध भागात फेकले होते. पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे.
May 25, 2023, 01:25 PM ISTShraddha Walker: आफताबने श्रद्धाला का संपवलं? देशाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा!
Shraddha walker case updates: पोलिसांनी या प्रकरणात 4 राज्यांमध्ये 9 पथकं पाठवून तपास केला तसंच 150 जणांची साक्ष नोंदवली आहे.त्यानंतर आता चार्टशीटमधून मोठा श्रद्धाच्या हत्येचं कारण समोर आलंय.
Jan 24, 2023, 11:30 PM ISTShraddha Walkar Case : 'माझी मुलगी....', श्रद्धा वालकरचे वडील पहिल्यांदाच समोर...
श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या (Aftab Amin Poonawala) न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. लेकीच्या हत्येनंतर श्रद्धाचे वडील पहिल्यांदा समोर आले आहे.
Dec 9, 2022, 01:11 PM ISTShradha Walkar Case : क्रूरकर्मा आफताबला दिलासा नाहीच! कोठडीत 14 दिवसांची वाढ
श्रद्धा वालकार हत्या प्रकारणातील आरोपी आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ... पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाचा मोठा निर्णय
Dec 9, 2022, 12:42 PM IST
“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
Dec 8, 2022, 08:10 AM ISTआफताबला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही; तुरुंगात करतोय 'या' गोष्टीची मागणी
श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही...असं म्हणणारा आफताब तुरुंगातही टेन्शन फ्री... पोलिसांकडे केली 'या' गोष्टीची मागणी
Dec 4, 2022, 10:31 AM IST
Shraddha Walker Case : पोलीस तपास सुरु असताना श्रद्धाचं शीर फ्रिजमध्येच? धक्कादायक माहितीनं उडतोय थरकाप
मोबाईल, सीम कार्ड, ओएलएक्स आणि बरंच काही.... 'या' ठिकाणी आफताबने फेकला श्रद्धाचा मोबाईल... . श्रद्धा हत्या प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.
Dec 3, 2022, 03:07 PM IST
Shrdhha Wallker case : तुरुंगातही आफताब खेळतोय क्रूर 'चाल'; पाहून पोलीसही सुन्न
श्रद्धा हत्या प्रकरणी आफताब सध्या तुरुंगात आहे. पण तुरुंगात आफताबची वागणूक पाहून पोलीसही हैराण; तुरुंगात असा जगतोय श्रद्धाचा आरोपी... मोठ सत्य समोर
Dec 2, 2022, 12:35 PM IST
Shradha Walkar case : श्रद्धा वालकर प्रकरणाला मोठं वळण; मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी वापरणार हुकमी एक्का
आफताब-श्रद्धाचं रिलेशन... त्याचे अनेक हिंदू मुलींसोबत प्रेम प्रकरण... गर्लफ्रेंडचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचं खरं रुप लवकरच येणार समोर
Nov 30, 2022, 12:13 PM IST
Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला?
समोर आला आफताबचा खरा चेहरा; केलेल्या गुन्ह्याची नराधमाला खंत नाही. म्हणतोय, 'फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात मिळेल...'
Nov 29, 2022, 12:05 PM IST
Shraddha Walker Case : आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
श्रद्धा हत्या (shraddha walker case) प्रकणात नवीन माहिती समोर आली आहे. पुन्हा भाईंदरची खाडी? आफताबकडून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Nov 28, 2022, 12:15 PM IST
Shraddha Walker Case : आफताबला ड्रग्स पुरवणाऱ्या तस्कराला अटक
श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे.
Nov 28, 2022, 10:08 AM IST
श्रद्धा वालकर प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राशिदबाबत महत्त्वाची माहिती समोर; पोलिसांनी केली अटक
जर माझेही कोणासोबत भांडण झाले असते तर कापून टाकले असते, असे या माथेफिरुने म्हटले होते. भाजप नेत्या प्रिती गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे
Nov 25, 2022, 04:24 PM ISTShraddha Walker : 'त्या' एका गोष्टीमुळे मुंबई पोलिसांची चौकशी?; अमित शाह यांचे संकेत
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हत्येसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलं आहेत.
Nov 25, 2022, 11:15 AM IST