shraddha murder

Shraddha Murder Case: मृतदेहाच्या चेहऱ्यावर करायचा मेकअप, गप्पाही मारायचा... आफताबचा हादरवणारा कबुलीजबाब

दिल्लीच्या साकेत कोर्टानं दिल्ली पोलिसांना नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत आफताब (Aaftab) अजिबात सहकार्य करत नाहीए.

Nov 16, 2022, 08:33 PM IST

श्रद्धा हत्याकांडांनंतर Dating Apps चे धक्कादायक वास्तव उघड, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dating Apps: श्रद्धा आणि आफताब यांची भेट सुद्धा डेटिंग अॅपवरच झाली होती. यामुळे, जर तुम्ही डेटिंग अॅपवर सक्रिय असाल तर सावध राहणे आवश्यक आहे. 

Nov 16, 2022, 05:02 PM IST

श्रद्धाच्या वडिलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धाच्या पैशांतून करवत, परफ्युम आणि सर्व आवश्यक वस्तू घेतल्या. 

Nov 16, 2022, 04:17 PM IST

Shraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?

आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे. 

Nov 16, 2022, 03:25 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत. 

Nov 16, 2022, 08:02 AM IST

लव्ह, लिव्ह इन आणि लव्ह जिहाद ? धर्मांतराच्या वादातून श्रद्धाची हत्या?

देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात धक्कादायक महिती, श्रद्धाची हत्या Love Jihad च्या प्रकारातून?

Nov 15, 2022, 10:53 PM IST

Shraddha Murder Case : 'आफताब तिला मारायचा, श्रद्धाला त्याला सोडायचं होतं पण...'; मित्रांनीच केला धक्कादायक खुलासा

श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.

Nov 15, 2022, 04:00 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये; ‘त्या’ जंगलात आफताबसोबत पोहोचले पोलीस

Shraddha Walker Murder Case:  तीन आठवडे मृतदेहाचे तुकडे घरातील नव्या फ्रिजमध्ये होते आणि तो रोज एक ते दोन तुकडे जंगलात फेकून यायचा...

Nov 15, 2022, 03:08 PM IST

धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना

Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. त्याने हत्येची योजना कशी आखली याबाबत ही खुलासा केलाय.

Nov 14, 2022, 10:25 PM IST

Shraddha Murder Mystery: मेहरोलीच्या जंगलात दडलं गेलं असतं श्रद्धाच्या हत्येचं रहस्य, असा झाला उलगडा

श्रद्धा वॉकरच्या निर्घृण हत्येने देश हादरला, प्रियकराने केले तिच्या शरिराचे 35 तुकडे

Nov 14, 2022, 07:58 PM IST