short term

Stock Market | 200 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर; तुफान परतावा देण्याची क्षमता

 PSU स्टॉक कोल इंडिया (कोल इंडिया) शेअर बाजारातील मोठ्या घसरणीतही मजबूत फंडामेंटल्समुळे गुंतवणूकदारांच्या रडारवर आला आहे

Nov 26, 2021, 05:46 PM IST

शेअर बाजाराची या आठवड्यात कशी असेल चाल; कोणत्या स्टॉक्स एक्सपर्ट्सची नजर, वाचा

 निफ्टीसाठी 18000 च्या लेवलवर इमेडिएट रेजिस्टंस आहे तर, 18000 ते 18200 च्या लेवलवर एकदा पुन्हा विक्री दिसून येऊ शकते. अनेक असे फॅक्टर आहेत ज्यांचा परिणाम बाजारावर होऊ शकतो.

Nov 7, 2021, 03:25 PM IST

एका वर्षात सोने तब्बल 8 टक्क्यांनी स्वस्त; शॉर्ट टर्मसाठी मिळू शकतो दमदार रिटर्न्स

जागतिक अर्थव्यवस्थेत कोरोनानंतर पुन्हा सुधारणा होत असल्याने लोक इक्विटीमध्ये भरपूर पैसे गुंतवत आहेत. यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानले जाणारे सोन्याच्या मागणीत घट झाली आहे.

Sep 5, 2021, 08:28 AM IST