shopkeeper

तिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट

Woman Strips Tries Clothes In Front Of Shopkeeper: हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओमध्ये एक महिला दुकानदारासमोरच शॉर्ट पॅण्ट चेंज करुन बघताना दिसत आहे. हा सारा घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.

Apr 11, 2024, 10:09 AM IST

Viral News : लाखमोलाच गिफ्ट!दुकानदाराची माणूसकी पाहून डोळ्यात पाणी येईल, पाहा VIDEO

Viral News : ज्या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत निस्वार्थपणे मदत करतात, त्याच व्यक्ती खरे माणूसकीचे दर्शन घडवत असतात.असे अनेक व्हिडिओ (Video Viral) दररोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.

Dec 5, 2022, 05:16 PM IST

Trending Video: दुकान मालकाच्या विकृतीचा कळस, दुकानात येणाऱ्या महिलांसोबत...

Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात लहान मुलगी (girl) काही वस्तू घेण्यासाठी येते. पण तिथे असलेला एक व्यक्ती त्या लहान मुलीला वस्तू दाखविण्याचा बहाण्याने...

Oct 12, 2022, 06:44 PM IST

धक्कादायक! दुकानदाराने बुटाचे पैसे मागितले, त्यांनी तलवारीने वार केले, VIDEO व्हायरल

हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Mar 26, 2022, 01:45 PM IST

आता रेशन दुकानदारांना मापात पाप करणं शक्य नाही.... सरकारनं आणली वजनाची ही नवीन पद्धत

लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचे वजन करताना अंडरकटिंग टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Aug 17, 2021, 10:15 AM IST
Pimpri Chinchwad Manpa Organised Antigen Test Of All Traders And Shopkeeper In Market Area PT1M25S

VIDEO । पिंपरी चिंचवड येथे व्यापाऱ्यांची अँटिजेन टेस्ट

Pimpri Chinchwad Manpa Organised Antigen Test Of All Traders And Shopkeeper In Market Area

Aug 3, 2021, 02:45 PM IST
 Mumbai Bhandup Shopkeeper Advertise Half Price For Showing Sign On Finger After Poll PT1M42S

मुंबई । मतदानात वाढ होण्यासाठी दुकानदाराची खाद्यपदार्थांवर ५० टक्के सूट

मतदान टक्का वाढण्यासाठी एका दुकानदाराने चक्क ५० टक्के सूट देऊ केली आहे. मतदानात वाढ होण्यासाठी खाद्यपदार्थांवर 50 टक्के सूट

Apr 5, 2019, 12:20 AM IST

व्हिडिओ : पोलिसाची भररस्त्यात दुकानदाराला मारहाण

गाडी वळवण्यास जागा मिळाली नाही म्हणून... 

Sep 28, 2018, 04:49 PM IST

टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास दुकानदारांवर कारवाई करणार -आयुक्त

पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानासमोर उघड़्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून त्यामुळे  मलेरिया, चिकनगुनीया व ड़ेंग्युताप पसरवणा-या ड़ासांची पैदास आढ़ळून आल्यास अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

Jun 11, 2018, 10:13 PM IST

जीएसटीच्या नावावर दुकानदार लावताय ग्राहकांना असा चुना

मोदी सरकारने 1 जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीची घोषणा केली. यानंतर, लोकांना काही गोष्टींसाठी कमी तर काही गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु जीएसटीच्या नावाखाली दुकानदार अजूनही लोकांना चुना लावत आहेत.

Oct 31, 2017, 01:37 PM IST