shocking news

वृद्ध पत्नीचा सायकलीवरुन मृतदेह नेताना खाली कोसळला, फोटो व्हायरल

कोरोना संक्रमित लोकांची संख्या इतकी वाढली आहे की, उपचारासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टींचाही अभाव निर्माण होऊ लागला आहे.

Apr 29, 2021, 07:18 PM IST

कर्तव्याचे पालन करण्यासाठी स्कूटीवरुन 7 तास एकटीने प्रवासकरुन नागपूरला पोहोचली महिला डॅाक्टर

कोरोना व्हायरसमुळे बाधीत झालेल्या रुग्ण संख्येमुळे देशभरात दररोज नवीन उचांकाची नोंद होत आहे. 

Apr 22, 2021, 07:21 PM IST

पाकिस्तानच्या या खेळाडूने विराट कोहलीचा रेकॅार्ड तोडला, ICC च्या ODI रॅंकिंगमध्ये कोहलीला मागे टाकत प्रथम क्रमांकावर

ICC च्या ODI मॅचमध्ये विराट कोहलीला मागे टाकत प्रथम क्रमांकावर पोहोचवला आहे.

Apr 14, 2021, 07:56 PM IST

IPL 2021: रवींद्र जडेजाच्या मेहनतीवर IPL प्रसारण करणाऱ्या चॅनल ने फेरले पाणी, चॅनलच्या चूकीमुळे झाला चौका!

चुका तर सर्वांकडूनच होतात. परंतु ही चुकी तेव्हा महागात पडते, जेव्हा त्यामुळे कोणाच्या तरी कृत्यावर किंवा आयुष्यावर मोठा परिणाम होतो.

Apr 11, 2021, 09:57 PM IST

जपान, फ्रांसपेक्षा ही जास्त कमावतात या शहरातील लोकं, येथील प्रत्येक व्यक्ती वर्षाला कमावते 32 लाख रुपये

येथील दरडोई उत्पन्न सुमारे 46 हजार 600 डॉलर्सचे आहे. म्हणजेच जर तुम्ही भारतीय रुपयांमध्ये हिशोब केला तर, इथल्या प्रत्येक व्यक्ती अंदाजे 32.62 लाख कमवतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथले लोक कपडे घालत नाहीत. असे का आहे?

Apr 8, 2021, 09:24 PM IST
Jalgaon Shocking News Of Police Molest Ashadip Hostel Girls PT3M31S

पोलिसांनीच मुली-महिलांना नग्न करुन नाचवलं

Jalgaon Shocking News Of Police Molest Ashadip Hostel Girls

Mar 3, 2021, 09:00 PM IST

जेव्हा तिने १८०० कोटी रुपयांची लॉटरी, फक्त छोट्याशा चुकीने गमावली

सुमारे 1800 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता, परंतु तिच्यासोबत जी घटना घडली हे ऐकल्यावर कोणीही तिच्यावर हसेल आणि तुम्हाला तिची कीव येईल.

Mar 3, 2021, 04:53 PM IST

'मी भाजी विकत नव्हतो, केवळ मजेखातर तो व्हीडिओ शूट केला'

लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. 

Jun 30, 2020, 03:04 PM IST

अरेरे! आमिरसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ?

सध्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूड इंडस्ट्री ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

Jun 29, 2020, 09:44 AM IST

कुटुंबीयांना विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने मारेकऱ्यांना दिली स्वत:चीच सुपारी

रस्त्यात त्यांनी स्वत:चा फोटो व्हॉटसअॅपवरून मारेकऱ्यांना पाठवला. 

Jun 15, 2020, 10:13 PM IST

सहा महिन्यांपूर्वीच सुशांत राहायला आला होता वांद्य्रात; घराचे भाडे ऐकून व्हाल थक्क

पोलिसांना घरात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. 

Jun 14, 2020, 11:04 PM IST

सुशांत सिंह राजपूत नोव्हेंबर महिन्यात करणार होता लग्न

घरच्यांना आपण नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले होते

Jun 14, 2020, 10:12 PM IST