shoaib malik marries sana javed

शोएब मलिक आणि सानियाचा घटस्फोट का झाला? अखेर कारण आलं समोर

Sania Mirza Divorced Shoaib Malik Know the reason :  शोएब आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच कारण अखेर आलं समोर... कुटुंबातील व्यक्तीनं केला खुलासा 

Jan 21, 2024, 10:56 AM IST

सानिया मिर्झा आणि सनामध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?

Sania Mirza and Sana Shoaib Malik Networth: सना एका एपिसोडसाठी 1 लाख पाकिस्तानी रुपये चार्ज करते. सनाने वयाच्या 18 व्या वर्षी डेब्यू केला. तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. शोएब मलिक पाकिस्तानातील श्रीमंत क्रिकेटर असून त्याचे नेटवर्थ 25 मिलियन डॉलर आहे.
सानिया मिर्झा कमी धनवान नाहीय. मीडिया रिपोर्टनुसार तिच्याकडे 26 मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. 

Jan 20, 2024, 09:53 PM IST

शोएब मलिकची तिसरी पत्नी खूपच सुंदर, सना जावेद आहे तरी कोण?

Sana Javed Beautiful Photos: शोएबचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीसोबत झाले होते. दुसरे लग्न 2010 मध्ये माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत झाले होते. असे असले तरी शोएबने आतापर्यंत सानियापासून घटस्फोटाबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. सना जावेदने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केले. पण 2023 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. 

Jan 20, 2024, 01:42 PM IST

सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चां, शोएब मलिकनं केला तिसरा निकाह

Malik Marries Sana Javed : लोकप्रिय भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं थाटला तिसरा संसार. फोटो शेअर करत दिली माहिती...

Jan 20, 2024, 12:18 PM IST