Axis बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली
Axis बँकेतील कर्मचारी वर्ग नव्या व्यवस्थापनावर नाराज आहे.
Jan 8, 2020, 06:04 PM ISTआदित्य ठाकरेंना मंत्रालयात 'रूफटॉप' केबिन, कार्यालय दुरुस्तीचं काम सुरु
मुंबईत रूफटॉप रेस्टॉरंटसाठी पुढाकार घेणाऱ्या पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातही रूफटॉप केबिन मिळालीय.
Jan 8, 2020, 10:52 AM ISTएकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योजकांमध्ये बैठक मुंबईत पार पडली.
Jan 7, 2020, 09:55 PM ISTनागपूर : रक्तरंजित स्थानिक निवडणूक, एकाची हत्या
नागपूर : रक्तरंजित स्थानिक निवडणूक, एकाची हत्या
Jan 7, 2020, 10:55 AM ISTरक्तरंजित स्थानिक निवडणूक, नागपूरमध्ये एकाची हत्या
शिवसेना उमेदावाराच्या नातेवाईकाची भोसकून हत्या
Jan 7, 2020, 10:53 AM ISTआरे कारशेडचे काम रोखण्यासाठी परदेशातून पैसा पुरवला जातोय- किरीट सोमय्या
आरे कारशेड विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी ८२ हजार ई-मेल्स पाठवण्यात आले.
Jan 6, 2020, 06:12 PM ISTशरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलंय.
Jan 6, 2020, 11:57 AM ISTगृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? शिवसेनेनं राष्ट्रवादीचे कान टोचले
गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
Jan 6, 2020, 07:55 AM ISTगुढीपाडव्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार
भाजप कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार का?
Jan 5, 2020, 08:01 PM ISTमी समाधानी आहे, राजीनामा दिलेला नाही - अब्दुल सत्तार
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Jan 5, 2020, 01:23 PM ISTआमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही, राऊतांचं जमात ए इस्लामी हिंदच्या व्यासपीठावर वक्तव्य
संजय राऊत यांची भाजप सरकारवर टीका
Jan 5, 2020, 12:05 PM ISTशिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस
शिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस
Jan 4, 2020, 09:55 PM ISTसत्तार यांना समजावण्याचे प्रयत्न निष्फळ
सत्तार यांना समजावण्याचे प्रयत्न निष्फळ
Jan 4, 2020, 09:45 PM ISTअजित पवारांकडे अर्थ, जयंत पाटलांकडे जलसंपदा खात्याची धुरा
गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
Jan 4, 2020, 09:10 PM ISTऔरंगाबाद : 'गद्दार अब्दुल सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका'
औरंगाबाद : 'गद्दार अब्दुल सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका'
Jan 4, 2020, 07:25 PM IST