"कॅमेरा दिसला की ते...."; दीपक केसरकांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
केसरकरांनी नारायण राणे यांचे नाव घेत सुशांतसिंह मृत्युप्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा करण्यात आला असे म्हटले आहे
Aug 5, 2022, 05:20 PM IST'दैनिक सामना'च्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा संपादकपदाची जबाबदारी
Aug 5, 2022, 01:33 PM ISTसंभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत सरशी
Vadgaon Kolhati Gram Panchayat : ग्रामपंचायत निवडणुकीचे काही निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने खातं उघडले आहे.
Aug 5, 2022, 01:18 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री? मोठी जबाबदारी मिळणार
शिवसेनेच्या भात्यात लवकरच 'तेजस' अस्त्र? पक्षांतर्गत मोठे बदल होणार
Aug 5, 2022, 01:13 PM ISTसुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हातात?
धनुष्यबाण मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी
Aug 4, 2022, 08:41 PM IST
एसीत जीव घुसमटतो, मला फॅन हवा! संजय राऊत यांच्या मागणीवर पाहा कोर्ट काय म्हणालं
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत
Aug 4, 2022, 05:59 PM IST
Sanjay Raut ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला
शिवसेना खासदार संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
Aug 4, 2022, 01:53 PM ISTSupreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...
Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Aug 4, 2022, 12:16 PM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्ष : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय, आज काय घडले वाचा
Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे.
Aug 4, 2022, 11:54 AM ISTएकनाथ शिंदे गटाकडून हरिश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात 'हे' लेखी मुद्दे केले सादर; वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सुप्रीम कोर्टात काल लेखी मुद्दे सादर करण्यात आले. यात आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असून, कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही असं शिंदे गटानं म्हटलंय
Aug 4, 2022, 09:33 AM ISTमहाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी : सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार, याचीच उत्सुकता
Maharashtra Political Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी आज होणार आहे. त्यामुळे आज काय निर्णय येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Aug 4, 2022, 07:40 AM ISTउद्धव ठाकरे वापरणार हुकुमाचा 'एक्का' ? शिवसेनेच्या भात्यात लवकरच 'तेजस' अस्त्र?
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ठाकरे लवकरच प्रवेश करणार?
Aug 3, 2022, 06:58 PM ISTशिवसेना कोणाची ! शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद वाचा
Harish Salve : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते, याकडे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी लक्ष वेधले.
Aug 3, 2022, 02:43 PM ISTVideo| शिवसेना कुणाची? पाहा, राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांचा कोर्टातील युक्तीवाद
Watch Governor's lawyer Tushar Mehta's argument in Supreme Court
Aug 3, 2022, 01:55 PM ISTशिवसेना कोणाची?; पक्षावर दावा कोण करु शकतो, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद वाचा
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडलीत. त्यानंतर 39 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यानंतर शिंदे गटाने आपणच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला.
Aug 3, 2022, 01:24 PM IST