'मी मुख्यमंत्री असतो तर...'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज अशोक चव्हाणांचं सूचक विधान
Cabinet Minister Expansion BJP MP Ashok Chavan Not Happy
Dec 16, 2024, 12:30 PM ISTMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर...; भुजबळ स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ संपला नाही.... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेतचा काय होते भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव?
Dec 16, 2024, 12:23 PM IST
डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील 'ते' एक रिक्त मंत्रिपद...
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 43 असताना केवळ 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एक जागा रिक्त का सोडण्यात आली आहे याबद्दल चर्चा सुरु असतानाच एका एक मोठा दावा करण्यात आला आहे.
Dec 16, 2024, 12:21 PM ISTमंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, 'कोण...'
Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: अजित पवारांच्या पक्षातून एकूण दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश नाही.
Dec 16, 2024, 11:12 AM ISTमंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
Dec 16, 2024, 11:03 AM IST
'...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली तरी खातेवाटप झालेलं नाही यावरुन राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.
Dec 16, 2024, 10:40 AM IST'भाजपचे म्हणणे खरे मानले तर...'; संविधान, आणीबाणीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Constitution Debate In Parliament Winter Session 2024: "गेल्या दहा वर्षांत संविधानाच्या मूल्य व प्रतिष्ठेवर पाय देऊन राज्य चालवले जातेय. हीच खरी संविधानाची विटंबना आहे व लोक धर्माच्या अफूची गोळी खाऊन गुंग झाले आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Dec 16, 2024, 06:56 AM ISTMaharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?
भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.
Dec 15, 2024, 09:36 PM IST
ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?
आज नागपूरच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय.. या नव्या सरकारमध्ये जातीय समतोल राखल्याचं पाहायला मिळालंय. पाहा यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट
Dec 15, 2024, 09:14 PM IST
'फडणवीसांकडून दरवेळेस आश्वासन, आता कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू?' रिपाईला मंत्रिपद न मिळाल्याने आठवले नाराज!
Ramdas Aathawale Disppoint: रिपाईला एकही मंत्रिपद न मिळाल्याने आठवलेंनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखवली आहे.
Dec 15, 2024, 08:15 PM ISTशिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
Shiv Sena MLA Gulabrao Patil took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:40 PM ISTशिवसेना आमदार संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
Shiv Sena MLA Sanjay Rathod took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:35 PM ISTभाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
BJP MLA Mangalprabhat Lodha took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:30 PM ISTभाजप आमदार जयकुमार रावल यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
BJP MLA Jayakumar Rawal took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 07:20 PM ISTभाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
BJP MLA Shivendraraje Bhosale took oath as a cabinet minister
Dec 15, 2024, 06:15 PM IST