शिवसेनेच्या 'ठाण्या'त उद्धव ठाकरेंना झटका, आता केवळ एक नगरसेवक
शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना... पाहा कोण आहेत शिवसेनेचे एकमेव नगरसेवक
Jul 7, 2022, 05:15 PM ISTशिवसेनेला मोठा धक्का, तिसऱ्या अपत्यामुळे गमावावे लागले नगरसेवकपद
मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्णयामुळे एका नगरसेविकेला धक्का बसला आहे. त्यांना आपले पद गमवावे लागले आहे.
May 25, 2021, 01:03 PM ISTमुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई महापालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवकांची बैठक
Dec 26, 2019, 04:01 PM ISTशिवसेना नगरसेवक महेश गायकवाडवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा
खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकावर गुन्हा
Dec 26, 2019, 12:08 PM ISTऐरोलीतल्या गँगवॉरला वेगळं वळण, शिवसेना नगरसेवकाची चौकशी
ऐरोलीतल्या गँगवॉरला वेगळं वळण, शिवसेना नगरसेवकाची चौकशी
Jul 15, 2019, 10:10 PM ISTप्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सेना नगरसेवकाला अटक
शिवसेना नगरसेवक राजू कांबळे याला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांची अटक
Dec 30, 2018, 08:03 PM ISTशिवसेनेसाठी नवीन वर्षाची भेट, मुंबई पालिकेतील संख्याबळ ९५ वर
मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ एकने वाढणार आहे. ज्यामुळे पालिकेत शिवसेनेचं संख्याबळ ९५ होणार आहे.
Dec 18, 2018, 11:29 PM ISTकल्याण-डोंबिवली पालिकेत शिवसेनेला मोठा झटका, घोलप यांचे पद रद्द
केडीएमसीत शिवसेनेला मोठा झटका बसलाय.
Oct 26, 2018, 11:12 PM ISTउल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकासह चार जणांना अटक
भूखंड अपहार केल्याच्या आरोपाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव आणि शिवसेना नगरसेविकेचे पती सोनू चानपूर, त्याचा भाऊ पप्पू चानपूर आणि भूमापन विभागाच्या अधिका-याला अटक करण्यात आलीय.
May 25, 2017, 10:48 PM ISTशिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवकाकडून रोख रक्कम जप्त
1 कोटी पेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त
Dec 15, 2016, 11:07 AM ISTपुण्यातील शिवसेना नगरसेवक सनी निम्हणला अटक
शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांचा मुलगा आणि नगरसेवक सनी निम्हण याला अटक करण्यात आली आहे. पाषाणमधील रस्त्याच्या वादावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
Aug 21, 2016, 12:46 PM IST