shivrajyabhishek ceremony

छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ले रायगड 350 वर्षांपुर्वी कसा दिसत असेल? पाहा चित्रांच्या माध्यमातून...

Raigad killa Sketches: छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राजगडवरून रायगड ही स्वराज्याची राजधानी केली तेव्हा किल्ले रायगडवर साकार झाला भव्यदिव्य महाल. याच किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही झाला. आज आपल्या लाडक्या महाराजांचा 350 वा राज्याभिषेक आहे तेव्हा त्यानिमित्तानं जाणून घेऊया की तेव्हाचा रायगड नक्की कसा दिसत असेल. 

Jun 6, 2023, 07:17 PM IST

शिवराज्याभिषेक सोहळा : दीड हजार मावळे निघाले रायगडच्या दिशेने

कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात - शिवराज्याभिषेक घराघरांत’ ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होणार आहे.

 

Jun 5, 2022, 09:07 AM IST
SHIVRAJYABHISHEK CEREMONY WILL CELEBRATE AT HOME DUE TO COVID REUEST BY SAMBHAJI RAJE PT4M23S

VIDEO : कोरोना संकटामुळे घरातच सोहळा साजरा करा, संभाजीराजे छत्रपतीचे शिवभक्तांना आवाहन

VIDEO : कोरोना संकटामुळे घरातच सोहळा साजरा करा, संभाजीराजे छत्रपतीचे शिवभक्तांना आवाहन

Jun 3, 2021, 01:45 PM IST
Raigad Corona Impact On Shivrajyabhishek Ceremony PT2M19S

रायगड | शिवराज्याभिषेक दिन साधेपणानं साजरा

Raigad Corona Impact On Shivrajyabhishek Ceremony

Jun 6, 2020, 08:30 PM IST