shivpratishthan

सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड; अश्लिल चाळे सुरु असल्याचा आरोप

सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. अश्लील चाळे सुरु असल्याचा आरोप करत ही तोडफोड कऱण्यात आली आहे. 

 

May 17, 2024, 12:25 PM IST
shivpratishthan | sambhaji bhide | sangli band | shivsena | bjp PT1M23S

सांगली | खोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध

सांगली | खोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध

Jan 17, 2020, 03:35 PM IST

खोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंदचा खोडसाळपणा केल्याचा सेनेचा भाजपवर आरोप

Jan 17, 2020, 08:09 AM IST

संभाजी भिडे गुरूजी आणि शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांची पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्तांना संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात

Aug 13, 2019, 07:28 PM IST
sangli sambaji bhide 121 bay ravindr kamble PT5M28S

सांगली | पूरग्रस्तांना संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात

सांगली | पूरग्रस्तांना संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानचा मदतीचा हात

Aug 13, 2019, 05:35 PM IST

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पाहा काय बोलल्या सुप्रिया सुळे

Jun 11, 2018, 05:18 PM IST

शिवप्रतिष्ठनच्या धारकऱ्यांचा 65 किलोमीटर अनवानी पायाने प्रवास

 सांगलीतील भिडे गुरुजी सन्मान महामोर्चासाठी बत्तीस शिराळा येथून 65 किलोमीटर पायी चालत शिवप्रतिष्ठानचे धारकरी आले आहेत.

Mar 28, 2018, 11:51 AM IST

संभाजी भिडेंच्या समर्थनात राज्यभरात शिवप्रतिष्ठानचा मोर्चा

शिवप्रतिष्ठानाच्या वतीनं सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते राज्याच्या विविध शहरात मोर्चे काढत आहेत.

Mar 28, 2018, 11:21 AM IST

महाराष्ट्र दिनी शिवप्रतिष्ठानच्या मेळाव्याचं आयोजन

महाराष्ट्र दिनी शिवप्रतिष्ठानच्या मेळाव्याचं आयोजन

May 1, 2016, 11:26 PM IST