shiv sena mla disqualification case

'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Jan 10, 2024, 07:47 PM IST

शिंदे गटाच्या आमदारांच्या उलट तपासणीत अत्यंत खळबळजनक खुलासा; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

सध्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकरांपुढं सुरू आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी नार्वेकरांना घ्यावी लागणार आहे.

Dec 9, 2023, 07:22 PM IST