shiv sainiks

हारतुरे-पुष्पगुच्छ काहीही नको; प्रतिज्ञापत्र आणा, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Uddhav Thackeray birthday​ : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.  

Jul 27, 2022, 12:21 PM IST

शिवसेना आक्रमक; दादा भुसे, सुहास कांदे यांना पर्याय शोधा ! उद्धव ठाकरे यांचे आदेश

Shiv Sena Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे.  

Jul 5, 2022, 12:48 PM IST

Shiv Sena Leader Sanjay Raut: संजय राऊत आज ईडीसमोर हजर, त्याआधी शिवसैनिकांना हे मोठे आवाहन

Shiv Sena Leader Sanjay Raut: शिवसेना प्रवक्ते  खासदार संजय राऊत आज (शुक्रवारी) अंमलबजावणी संचालनालयासमोर ( ED) हजर होणार आहेत.  

Jul 1, 2022, 09:47 AM IST

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला, भाजपचं रविवारी राज्यभर आंदोलन

भाजपेचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आला आहे. 

Apr 23, 2022, 11:56 PM IST

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत.

Apr 23, 2022, 11:09 PM IST

मुख्यमंत्र्यांनी बैठक कुठे घेतली, खुर्चीवर कोण बसलं होतं? रावसाहेब दानवेंचा टोला

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश

Jan 5, 2022, 12:06 PM IST

शिवसेनेची जोरदार तयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना हा आदेश

​Uddhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) कामाला लागली आहे. 

Jan 5, 2022, 10:18 AM IST

बाळासाहेबांना घरातून मानवंदना द्या, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

 राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात.

Nov 16, 2020, 03:52 PM IST

झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया : संजय राऊत

माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती,  राऊत यांनी म्हटले आहे.

Sep 12, 2020, 10:02 PM IST

मुंबई | शिवसेनेकडून आता वाघाची अंगठी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 09:05 PM IST