shirdi

शिर्डीमध्ये सोनू सूदनं सुरू केला ऊसाच्या रसाचा स्टॉल.. स्वतःच काढतोय रस..

व्हिडीओमध्ये सोनू एका जनरल स्टोअरवर ऊसाचा रस बनवताना दिसत आहे. आणि सोबतच त्याची मजेशीर कॉमेंट्रीही पाहायला मिळत आहे.

May 5, 2022, 03:15 PM IST

शिर्डीत साईबाबांची काकड आरती भोंग्याविनाच, साईभक्तांचा हिरमोड

Sai Baba's Kakad Aarti without Bhonga : ​ राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आंदोलनाची हाक दिली. राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंगे वाजले नाहीत. तसेच शिर्डीत रोज साईबाबा मंदिरात पहाटेची काकड आरती होत असते. ही काकड आरती भोंग्याविनाच आरती झाली. 

May 5, 2022, 11:04 AM IST

'शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आज राज ठाकरे यांच्यामुळे काकड आरती झाली नाही'

'मनसेच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका हिंदूंना बसला' संजय राऊत यांचा दावा

May 4, 2022, 04:21 PM IST

शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर, शिर्डीत रेकी केल्याची दहशतवाद्यांची कबुली

साईबाबांच्या शिर्डीत दहशतवाद्यानं रेकी केल्याची माहिती, गुजरात एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्याने ही कबुली दिली आहे

Feb 15, 2022, 11:48 AM IST

त्यांना वाटलं, हे आरबीआय करु शकत नाही, ते साईबाबा करतील म्हणून...

त्यांना वाटलं....रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कारवाई करेल, पण साईबाबा तर चमत्कारच करतील...म्हणून साईचरणी त्यांनी...

Feb 4, 2022, 05:54 PM IST