महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर? कपिल सिब्बल आणि हरिश साळवे यांचा युक्तीवाद वाचा
Maharashtra Political Crisis : Supreme Court Hearing - सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत जोरदार युक्तिवाद केला.
Jul 20, 2022, 01:31 PM ISTMaharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आता 1 ऑगस्टला सुनावणी
Supreme Court Hearing Shinde Group Petition : महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा आज फैसला होऊ शकलेला नाही. आता 1ऑगस्टला आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
Jul 20, 2022, 12:30 PM IST