shinde faction

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jun 18, 2024, 09:07 PM IST

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.

Jun 17, 2024, 08:40 PM IST

शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 27, 2024, 11:50 AM IST

शिंदे गट की भाजपा; काँग्रेसच्या मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; 'त्या' एका ऑफरवर होणार भवितव्याचा फैसला

दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने मिलिंद देवरा काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Jan 13, 2024, 12:19 PM IST

अजित पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे मुख्यमंत्र्यांसह शिंदे गट अस्वस्थ? भाजपच्या मंत्र्यांमध्येही कुजबूज

अजित पवार सर्व विभागांमध्ये हस्तक्षेप करत असल्यानं शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजप मंत्र्यांचीही फडणवीसांसमोर नाराजी उघड केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sep 29, 2023, 04:31 PM IST

'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Aug 25, 2023, 07:31 AM IST

शिंदे गट अस्वस्थ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. वर्षावरील शिवसेनेच्या बैठकीनंतर उदय सामंतांचं वक्तव्य. तर, शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दुजोरा  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. 

Jul 5, 2023, 11:10 PM IST

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! उद्धव ठाकरेंच्या जवळचा मोठा नेता शिंदे गटात प्रवेश कऱणार

Deepak Sawant to join Shinde: ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक धक्का बसला असून दीपक सावंत (Deepak Sawant) शिंदे गटात (Shinde Faction) सहभागी झाले आहेत. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

 

Mar 15, 2023, 05:22 PM IST

Amit Shah: "कालच निवडणूक आयोगाने..."; शिवसेना, धनुष्यबाण ठाकरेंकडून गेल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

Amit Shah Comment On Real Shivsena: पुण्यामधील कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं.

Feb 18, 2023, 09:59 PM IST

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गट आणि BJP आमदार अस्वस्थ, फाईल्स मंजूर करण्याचा वेग वाढला

Maharashtra Government: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु असताना सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असून बॉडी लँग्वेज पडलेली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. तसंच सूचक विधान करताना त्यांनी ही भूकंपाची चिन्हं असल्याचा दावा केला आहे. 

 

Feb 16, 2023, 07:33 AM IST

ठाकरे गटावर मात करण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी, CM शिंदेंच्या मुलावर मोठी जबाबदारी

BMC Election: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BMC Election) मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास शिंदे गटाकडून (Shinde Faction) सुरूवात झाली आहे. शिंदे गटाकडून गटप्रमुख ते विभागप्रमुखपदाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मुंबईतील विभागांची चाचपणी केली जात आहे.

 

Feb 15, 2023, 10:32 AM IST