फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्टने सुरु झाली होती शिखर धवनची लव्ह स्टोरी!
फेसबुकवरच दोघांना प्रेम झाले. शिखर तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 2009 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2012 मध्ये लग्न केलं. शिखरचे पहिले तर आयशाचे दुसरे लग्न होते. आयशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियातील एक बिझनसमनशी झाले होते.तिला आधीच्या पतीपासू रेया आणि आलिया नावाच्या 2 मुली आहेत. तर शिखर आणि आयशाला जोरावर नावाचा एक मुलगा आहे.मुलगा झाल्यानंतर दोघांच्या नात्यातील कटुता वाढू लागली. लग्नानंतर भारतातच राहीनं असं वचन तिने दिलं होतं पण तिने ते पाळलं नाही.
Aug 24, 2024, 04:01 PM ISTShikhar Dhawan: शिखर धवनला Team India T20 टीमपासून वेगळे झाल्याचा पश्चाताप नाही, या टार्गेटवर नजर!
India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधार बनवण्यात आले आहे. T20 संघात नसल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे धवनने म्हटले आहे. त्याचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर आहे.
Oct 6, 2022, 10:57 AM IST