shashi kapoor

आता कोण म्हणणार, परदेसियो से न अंखियां मिलाना...शशी कपूर यांचे १० टॉप

  हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. 

Dec 4, 2017, 07:55 PM IST

अभिनेते शशी कपूर यांचे निधन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 06:57 PM IST

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते अभिनेता आणि चित्रपट निर्माते शशी कपूर यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पृथ्वी थेएटरमध्ये झालेल्या संमारंभाला अनेक दिग्गज कलावंत उपस्थित होते.

May 10, 2015, 12:59 PM IST

फोटोंमधून - शशी कपूर

फोटोंमधून - शशी कपूर 

Sep 22, 2014, 07:31 PM IST

छातीत दुखत असल्यानं शशी कपूर हॉस्पिटलमध्ये भर्ती

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. त्यांचे आप्तेष्ट आणि फॅन्स त्यांची प्रकृती लवकर सुधारावी याची प्रार्थना करतायेत. 

Sep 22, 2014, 10:33 AM IST

शशी कपूर यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी ७४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शशी कपूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी आणि शशी कपूर यांनी दिवार आणि नमक हलाल सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात एकत्र काम केलं आहे.

Mar 18, 2012, 04:15 PM IST