sharjah cricket stadium

VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Asia Cup 2022 : सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले.  पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या (PAK vs AFG) बॉलरवर बॅट उगारली.

Sep 7, 2022, 11:56 PM IST

Pak vs Afg : थरारक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय

रंगतदार झालेल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर  (Afghansitan) 1 विकेटने थरारक विजय मिळवलंय.

Sep 7, 2022, 11:13 PM IST

Asia Cup 2022: आशिया कप ट्रॉफीची पहिली झलक! उरले अवघे काही दिवस

या ट्रॉफीचा खरा मानकरी कोण आहे हे 11 सप्टेंबरला ठरणार आहे. या सुंदर ट्रॉफीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  

Aug 23, 2022, 07:46 PM IST

Jos The Boss | जॉस बटलरचा धमाका, सिक्ससह शानदार शतक पूर्ण, विक्रमाला गवसणी

जोस बटलरने (Jos Buttler) 67 चेंडूत 6 सिक्स आणि तितक्याच चौकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली.

 

Nov 1, 2021, 10:40 PM IST

IPL 2021 | 'जितबो रे' | कोलकाताचा राजस्थानवर हल्लाबोल, 86 धावांनी विजय, मुंबईचा प्लेऑफमधील मार्ग बिकट

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सवर (RR) 86 धावांनी  दणदणीत विजय मिळवला आहे.

Oct 7, 2021, 11:02 PM IST